सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
‘गीता जयंती’निमित्त २२ आणि २३ डिसेंबर या दिवशी फरिदाबादमध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ साजरा करण्यात आला.
‘गीता जयंती’निमित्त २२ आणि २३ डिसेंबर या दिवशी फरिदाबादमध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ साजरा करण्यात आला.
अजित पवारांच्या आधी चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असतांना त्यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचा निधी अजित पवारांनी अडवून धरल्याचा या सदस्यांचा आरोप आहे
काही ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांना रस्त्याची दुरवस्था निदर्शनास आणून दिली. आमदार पवार आणि ग्रामस्थ यांच्या साहाय्याने ३ दिवसांमध्ये रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले.
२० जानेवारी या दिवशी श्री महेश भवन, अमरावती येथे एकदिवसीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित केली आहे.
राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण !
‘‘आदिती तटकरे या महिला असल्याने त्यांनी अत्यंत बारकाईने हे धोरण आखत ते राज्य सरकारपुढे आणले आहे. त्यानुसार हा पालट केला आहे.
पोलीसही घटनास्थळी आले होते. ही आग कशी लागली ? एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिलेंडर का ठेवण्यात आले होते ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने नराधमाविरोधात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा नोंदवला.
कोपरगाव येथील राजु ईनामदार आणि तन्वीर सय्यद यांच्या घराजवळ असणार्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीकरता गोवंशियांना बांधून ठेवले आहे
राज्यातील अनधिकृत मदरसे आणि प्रार्थनास्थळे शोधून त्यांनाही टाळे ठोकून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक !