भारतातील धार्मिक दंगली : समस्‍या आणि उपाय

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्‍कळ जुना आहे. भारतातील धार्मिक दंगलींची समस्‍या आणि त्‍यावरील उपाय यांविषयीचे विस्‍तृत लिखाण येथे देत आहोत.

नवग्रहांची उपासना करण्‍यामागील उद्देश आणि त्‍यांचे महत्त्व !

ज्‍योतिषशास्‍त्रानुसार ग्रहदोषांच्‍या निवारणासाठी ग्रहदेवतांची उपासना करण्‍यास सांगितले जाते. या उपासना करण्‍यामागील उद्देश आणि त्‍यांचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.

खोकल्‍यावर अत्‍यंत उपयुक्‍त ‘सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण’

कोणत्‍याही प्रकारच्‍या खोकल्‍यामध्‍ये चहाचा पाव चमचा सुंठ चूर्ण तेवढ्याच मधात मिसळून ४ – ५ दिवस दिवसातून ४ वेळा चाटून खावे. मध उपलब्‍ध नसल्‍यास चमचाभर पाण्‍यात कालवून चाटावे. खोकल्‍यावरील हे नामी औषध आहे.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्‍यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्‍त्राचे महत्त्व पाश्‍चात्त्यांना समजले आहे; म्‍हणून ते आयुर्वेदाच्‍या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अ‍ॅलोपॅथी’त नव्‍हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्‍ट करण्‍याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

लोकांचा मिडियावरचा विश्‍वास उडाला आहे !

आता लोकांचा मिडियावरचा विश्‍वास उडाला आहे. लोक आम्‍हाला घाबरतात. आम्‍हाला कोणत्‍याही प्रकारचा आदर-सन्‍मान देत नाहीत. आजचा मिडिया केवळ मनोरंजन आणि नाटकीय किंवा उत्तेजक सामग्री लोकांपुढे सादर करण्‍याचे एक साधन राहिला आहे.’ – एक ज्‍येष्‍ठ पत्रकार

गेल्‍या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार आणि देशविघातक कृती यांच्‍या संदर्भातील प्रसिद्धीमाध्‍यमांतून लक्षात आलेल्‍या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

मध्‍यप्रदेशात फैजल याने हिंदु असल्‍याचे भासवून हिंदु दलित मुलीवर ३ वर्षे केला बलात्‍कार !

यावरून मध्‍यप्रदेशमधील लव्‍ह जिहादविरोधी कायद्यालाही धर्मांध जुमानत नाहीत, हेच दिसून येते ! लव्‍ह जिहाद रोखण्‍यासाठी सरकार आता तरी आणखी कठोर पावले उचलणार का ?

मंदिरांच्‍या मर्यादेचे रक्षण करणारा देव !

देवदर्शनाकरता व्‍याकुळलेल्‍या चोखोबा भक्‍ताच्‍या भेटीला पांडुरंगच स्‍वतः मंदिराबाहेर येतात. शास्‍त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्‍वतःच रक्षण करतात.

सनातनच्‍या ग्रंथांच्‍या अद्ययावत सूची प्रसारासाठी उपलब्‍ध !

वरील सूची नेहमीच्‍या ठिकाणी उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत. साधकांनी ग्रंथ आणि उत्‍पादने यांचे वितरण कक्ष, प्रदर्शने, वाचनालये आदी सुयोग्‍य ठिकाणी आवश्‍यकतेनुसार योग्‍य प्रकारची सूची अधिकाधिक उपयोगात आणून धर्मशिक्षण देणारे सनातनचे ग्रंथ समाजात पोेचवण्‍यासाठी प्रयत्न करावेत.

संतांनी वापरलेल्‍या, तसेच तीर्थक्षेत्री असलेल्‍या दुर्मिळ वस्‍तूंचा अनमोल ठेवा भावी पिढीसाठी जतन करणार्‍या ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या संग्रहालयाच्‍या सेवांमध्‍ये सहभागी व्‍हा !

हिंदु धर्म आणि त्‍याची आध्‍यात्मिक परंपरा यांचा अमूल्‍य ठेवा भावी पिढीसाठी जतन करण्‍याचे कार्य ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या वतीने केले जात आहे. हे कार्य शीघ्रतेने व्‍हावे, यासाठी पुढील सेवांसाठी तातडीने मनुष्‍यबळाची आवश्‍यकता आहे.