पिंपरी येथे पार पडत आहे १८ वे जागतिक मराठी संमेलन !

या संमेलनामध्‍ये आजी माजी राजकीय नेते, चित्रपट, नाट्य, कला, साहित्‍य, कृषी, शिक्षण आणि आरोग्‍य आदी क्षेत्रात आपल्‍या कर्तृत्‍वाचा ठसा उमटवणारे भारतीय मान्‍यवर, तसेच विविध देशांतील मराठी मान्‍यवर सहभागी होणार आहेत.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्‍या गाभार्‍यातील ग्रॅनाईटच्‍या लाद्या हटवणार !

७३ कोटी रुपयांच्‍या आराखड्यातील पहिला टप्‍पा आषाढीवारीच्‍या पूर्वी पूर्ण करण्‍यात येणार आहे, असे मंदिर समितीचे अध्‍यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणी दोषींवर गुन्‍हे नोंद करा !

शहादा (जिल्‍हा नंदुरबार) येथील भाजपचे आमदार राजेश पाडवी यांचे मुख्‍यमंत्र्यांना निवेदन

भाग्‍यनगर येथील पशूवधगृहाकडे १२ बैलांना घेऊन जाणारा टेंपो पकडला !

भाग्‍यनगर येथील पशूवधगृहाकडे गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी केज परिसरात पकडला. हा टेंपो केजमार्गे १२ बैलांना घेऊन भाग्‍यनगर येथे जात होता. या प्रकरणी शेख जाफर शेख अहमद जव्‍हर आणि अमोल पावले यांना कह्यात घेतले आहे.

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

एकच विकार झालेल्या सर्वच रुग्णांवर उपाय करतांना डॉक्टर फक्त ‘आजार काय आहे ?’, हे लक्षात घेऊन त्यानुसार सर्वांना सारखीच औषधे देतात. याउलट वैद्य रुग्णाच्या आजारासोबत त्याच्या प्रकृतीत वात-पित्त-कफ यांपैकी कोणता दोष प्रबळ आहे, हेही लक्षात घेऊन औषधे देतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सत्त्वप्रधान कृती आणि विचार सकारात्‍मक स्‍पंदने प्रक्षेपित करतात ! – शॉन क्‍लार्क, फोंडा, गोवा

कला, संगीत, अन्‍न, पेय, धार्मिक चिन्‍हे आणि स्‍मारके आदींतून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्‍मक किंवा नकारात्‍मक स्‍पंदनांचा परिणाम प्रत्‍येकावर होत असतो.

पाकच्‍या जिहादचे फलित !

भविष्‍यात भारतातील अल्‍पसंख्‍य कट्टरतावादी बहुसंख्‍य झाले, तर ते येथील लोकशाही ठेवतील का ? याचा विचार पुरो(अधो)गामी मंडळींनीही करावा. हिंदु धर्म कट्टरतावादाला जोपासत नाही. छत्रपती शिवरायांचा राज्‍यकारभार त्‍याचे प्रतीक आहे. ‘भारत हिंदुबहूल आहे, त्‍यामुळेच लोकशाही टिकून आहे !’

खलिस्‍तानी आतंकवाद संपुष्‍टात आणा !

‘लष्‍कर-ए-खालसा’ या खलिस्‍तानी आतंकवादी संघटनेने भाजपचे खासदार घनश्‍याम लोधी, तसेच अन्‍य नेते यांना भाजपचा त्‍याग करण्‍याची आणि तसे न केल्‍यास त्‍यांच्‍यासहित त्‍यांच्‍या कुटुंबियांना ठार मारण्‍याची धमकी दिली आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्‍ह्यांमधील जलप्रदूषण आणि हिंदु विधीज्ञ परिषदेने आरंभलेला न्‍यायालयीन लढा !

जल, वायू, ध्‍वनी आणि घनकचरा यांचे प्रदूषण, जैविक किंवा वैद्यकीय कचरा प्रदूषण असे प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत. संपूर्ण जीवसृष्‍टीला धोका उत्‍पन्‍न करणार्‍या प्रदूषणरूपी समस्‍येला वेळीच आवर घालणे आवश्‍यक आहे.

नूतन इंग्रजी वर्षाचे उत्‍सवगान कि आधुनिकांचे मद्यपान ?

इंग्रजी नवीन वर्षाचे उत्‍सवगान आहे, ज्‍यामध्‍ये ‘शराब’ (मद्य), ‘कबाब’ (मांसाहार) आणि ‘शबाब’ (यौवन) आवश्‍यक आहेत अन् आधुनिकतेचे प्रतीक मानली जाणारी ही कोणती हास्‍यास्‍पद संस्‍कृती आहे.