आजचा वाढदिवस : कु. मैथिली स्‍वप्‍नील नाटे

आश्विन कृष्‍ण त्रयोदशी (११.११.२०२३) या दिवशी कु. मैथिली स्‍वप्‍नील नाटे हिचा १० वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिचे वडील आणि आजोबा (आईचे वडील) यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. मैथिली नाटे

कु. मैथिली स्‍वप्‍नील नाटे हिला १० व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !