‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाच्या नित्य वाचनाने आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांना झालेला लाभ आणि त्यांना जाणवलेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची वैशिष्ट्ये
आपल्या सनातन संस्कृतीचे हे आगळे वैशिष्ट्य आहे की, आम्ही श्रीकृष्णजन्म तर साजरा करतोच; परंतु ‘गीताजयंती’ही साजरी करतो. मोठा संहार घडलेल्या महाभारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संवादांची जयंती साजरी करणे..