कुठे राष्ट्रप्रमुख, तर कुठे ऋषीमुनी !
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
९१ व्या ‘भारतीय वायू सेना’दिना निमित्त ‘डिफेन्स फोर्स लीग’कडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘परमवीर चक्र’ पुरस्काराने सन्मानित सुभेदार मेजर संजय कुमार यांचा सत्कार करण्यात आला.
सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्वाचा स्वीकार केला, तर वादाचे सूत्रच उरणार नाही, असे मत विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ ऑक्टोबर या दिवशी व्यक्त केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
७२ वर्षांनंतर अमळनेर येथे मराठी साहित्य संमेलन होत आहे. यातून विविध विषयांवर मंथन होईल. यामुळे हे संमेलन महाराष्ट्राला दिशा देणारे ठरेल, असा विश्वास राज्याचे मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
चीनकडून ‘सुपारी’ घेऊन देशविरोधी पत्रकारिता करणार्यांची तोंडे सरकारने कायमची बंद करायला हवीत !
अभूतपूर्व उत्साहात आणि ‘जय जिनेन्द्र’च्या जयघोषात निघालेल्या शोभायात्रेने गेले १६ दिवस चालू असलेल्या ‘दशलक्षण षोडशकारण आणि दशलक्षण’ महापर्वाची सांगता झाली.
चीनकडून निधी मिळाल्याच्या आरोपांमुळे देहली पोलिसांनी ७ पत्रकारांच्या निवासस्थानांसह एकूण ३५ ठिकाणी धाडी घातल्या. हे पत्रकार ‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित आहेत.
‘म्हातारपण हे दुसरे लहानपण असते’, असे म्हणतात. ‘वयस्कर माणसे चुकीची वागतात’, असे वाटत असल्यास ‘ती त्यांच्या दुसर्या लहानपणात आहेत’, हे जाणून त्यांना समजून घ्यावे आणि त्यांना आधार द्यावा.
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करून श्राद्ध किंवा महालय या विषयात उद़्भवणारे प्रश्न आणि निर्माण केले जाणारे संभ्रम यांविषयी आज मत मांडत आहे. ३ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘श्राद्धकाल, श्राद्धासाठीची पवित्र स्थाने,..
२ ऑक्टोबर २०२३ या दिवशी माजी अर्थमंत्री ‘सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उपाख्य सी.डी. देशमुख’ यांची पुण्यतिथी झाली. त्या निमित्ताने..