पुणे येथे अनधिकृत शाळा चालवणारे संस्‍थाचालक आणि मुख्‍याध्‍यापक यांसह तिघांविरोधात गुन्‍हा नोंद !

१५८ विद्यार्थ्‍यांना अवैधरित्‍या प्रवेश दिला जात असतांना शिक्षण विभाग काय झोपा काढत होता का ?

पुणे येथे १ सहस्र ७०० वाहनचालकांचा दंड ‘लोक अदालती’द्वारे न्‍यून !

प्रलंबित खटले तडजोडीने संपवणे, थकीत दंडाची रक्‍कम अल्‍प करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करणे यांसाठी पोलिसांची पथके सिद्ध आहेत.

‘चांदणी चौका’चा फेरा ?

जुन्‍या रस्‍त्‍याला काढून ३९७ कोटी रुपये खर्च करून ८ रॅम्‍प, २ सेवा रस्‍ते, २ भूमीगत मार्ग, ४ पूल, १७ कि.मी. रस्‍ते असे त्‍याचे मोठे विस्‍तारीकरण करण्‍यात आले आहे.

काँग्रेसवाल्‍यांचा हिंदुद्वेष जाणा !

‘जो धर्म तुम्‍हाला समान अधिकार देत नाही, तो धर्म एखाद्या रोगाप्रमाणे आहे’, अशी हिंदु धर्मावर अप्रत्‍यक्ष टीका काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी उदयनिधी स्‍टॅलिन यांच्‍या विधानावरून केली.

भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्‍यमे यांची चीनशी मैत्री !

४ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्‍या लेखात ‘भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्‍यमे यांच्‍याशी चीनचे संबंध, चीनमधील कम्‍युनिस्‍ट पक्ष अन् ‘न्‍यूज क्‍लिक’ यांच्‍यामध्‍ये घनिष्‍ठ संबंध यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

धर्मसंस्‍थापक भगवान श्रीकृष्‍णाची वैशिष्‍ट्ये !

४ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘निर्मोही आणि प्रत्‍येक क्षणी समाजाचा विचार करणारा, थोर राजनीतीज्ञ, कुशल कर्मवादी अन् धैर्यवान’, या वैशिष्‍ट्यांची माहिती वाचली. आज या लेखाचा उर्वरित भाग येथे देत आहोत.

‘चंद्रयान-३’ आणि शिवसंकल्‍पसूक्‍त

हिंदुस्‍थानच्‍या दृष्‍टीने विचार करता २३ ऑगस्‍ट २०२३ हा दिवस ‘ऐतिहासिक दिवस’ ठरला. या दिवशी हिंदुस्‍थानचे ‘चंद्रयान ३’ हे ‘विक्रम लँडर (अवतरक)’ चंद्राच्‍या भूपृष्‍ठावर अवतरले.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या आणि तळमळीने समष्‍टी सेवा करून सनातनच्‍या ११२ व्‍या (समष्‍टी) संतपदी विराजमान झालेल्‍या पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३५ वर्षे) !

आजच्‍या भागात आपण पू. दीपालीताईंच्‍या संत-सन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी साधिकांनी सांगितलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पाहूया.                

पूर्णवेळ साधना करू लागल्‍यावर गुरुकृपेने कुटुंबियांच्‍या परिस्‍थितीत झालेले सकारात्‍मक पालट

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावरील श्रद्धेमुळे पूर्णवेळ साधना चालू केल्‍यावर घरच्‍यांचा विरोध न्‍यून होणे