‘यशस्‍वी भव’ झालेला चंद्रयानाचा प्रवास !

‘इस्रो’च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे २३ ऑगस्‍ट या दिवशी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हे दिव्‍य कार्य पूर्ण झाले.

साधकांनो, ‘सनातन प्रभात’मधून आपले सर्व लिखाण प्रसिद्ध झाले नाही’, असे वाटून नापसंती न दर्शवता ‘आवश्‍यक ती सूत्रे प्रसिद्ध होत आहेत’, यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती कृतज्ञता बाळगा !

‘सनातनच्‍या साधकांसाठी ‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नसून जणू ‘गुरुदेवांचे संदेशपत्र’च आहे. ‘सनातन प्रभात’मधून साधकांना साधनेची दिशा मिळते, त्‍यासमवेत साधनेतील अडथळ्‍यांवर उपाय, तसेच भाववृद्धीचे प्रयत्न यांविषयी मार्गदर्शनही मिळते.

मेवात (हरियाणा), देहली आणि मणीपूर येथील हिंसाचारातील हिंदूंच्‍या हत्‍या करणार्‍या दंगलखोरांवर कठोर कारवाई करा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

स्‍वत:त पालट करून आनंदी असणार्‍या आणि कृतज्ञताभावात रहाणार्‍या कुडाळ (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कै. (श्रीमती) शुभांगी दामले ( वय ८४ वर्षे ) !

‘२८.७.२०२३ या दिवशी कुडाळ (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती शुभांगी दामले यांचे निधन झाले. त्‍यांच्‍या निधनाच्‍या १२ व्‍या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने कै. (श्रीमती) शुभांगी दामले यांची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के झाली असल्‍याचे घोषित करण्‍यात आले.

महर्षि व्‍यासांची वैशिष्‍ट्ये !

‘त्‍या एका ब्रह्माचे रहस्‍य सामान्‍य मनुष्‍य समजू शकणार नाही. त्‍याने ते समजावे, या दृष्‍टीने विस्‍तारपूर्वक कथा, गुरु-इतिहास, दृष्‍टांत वगैरे देऊन जे त्‍याच्‍या चित्ताला परब्रह्म-परमात्‍म्‍याच्‍या ज्ञानाकडे घेऊन जातात

परिपूर्ण सेवा करणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. विद्या गरुड (वय ३४ वर्षे) !

निज श्रावण शुक्‍ल अष्‍टमी (२४ ऑगस्‍ट २०२३) या दिवशी कु. विद्या गरुड यांचा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

सनातनच्‍या ७१ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (कै.) श्रीमती आशा दर्भेआजी (वय ९४ वर्षे) यांच्‍या देहत्‍यागानंतर नातेवाईक आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे

‘पू. मावशींनी (पू. दर्भेआजींनी) देहत्‍याग केल्‍यानंतर त्‍यांच्‍याकडे पाहून शांत वाटले. त्‍यांच्‍या तोंडवळ्‍यावर पुष्‍कळ समाधान दिसत होते. ‘घरात काही दु:खद प्रसंग घडला आहे’, असे वाटत नव्‍हते.’

भक्‍तीसत्‍संग म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना दिलेला अनमोल ठेवा !

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘भक्‍तीसत्‍संग’ ही साधक आणि समाजातील जिज्ञासू यांना दिलेली एक सुंदर भावभेट आहे. आपल्‍या स्‍वभावातील ‘स्‍व’ अहंकारातून काढून टाकला की, जो शेष रहातो, तो भाव !

ठाणे महानगरपालिकेचा लाचखोर लिपिक आणि खासगी व्‍यक्‍ती कह्यात ! 

मुलाचे नाव कर पावतीवर समाविष्‍ट करण्‍यासाठी लाचेची मागणी करत ८ सहस्र ५०० रुपयांची लाच घेतांना ठाणे महानगरपालिकेच्‍या कौसा दिवा उपप्रभाग कार्यालयातील लिपिक गिरीश रतन अहिरे आणि खासगी इसम असीम इनायत शरीफ यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.