आदर्शवत् राज्‍य आणि देश घडवण्‍यासाठी अध्‍यात्‍माविना तरणोपाय नाही ! – अक्षय महाराज भोसले

आगामी काळात आध्‍यात्मिक राजकारणातून परिवर्तन घडवण्‍यात येणार आहे, अशी घोषणा ‘धर्मवीर आध्‍यात्मिक सेने’चे प्रदेशाध्‍यक्ष श्री. अक्षय महाराज भोसले यांनी येथील सभेत केली.

‘ओळख श्री ज्ञानेश्‍वरीची’ हा संस्‍कारक्षम उपक्रम अनेक शाळांमध्‍ये यशस्‍वी !

भावी पिढी संस्‍कारक्षम व्‍हावी, तसेच त्‍यांना संत विचारांच्‍या अध्‍यात्‍माची ओळख, आवड निर्माण व्‍हावी, हे ध्‍येय घेऊन हा कार्यक्रम हाती घेतला असल्‍याचे, ‘आळंदी देवस्‍थान’च्‍या वतीने प्रमुख विश्‍वस्‍त योगेश देसाई यांनी सांगितले.

मोई (पुणे) गावाचा विकास करणारे माजी उपसरपंच गोरख गवारे पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते ‘प्रभात आदर्श सरपंच पुरस्‍कारा’ने सन्‍मानित !

राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या विचारांचा वारसा जपणार्‍या गावांमध्‍ये खेड तालुक्‍यातील मोई गावाचा समावेश होतो. माजी उपसरपंच गोरख गवारे यांच्‍या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने स्‍वयंस्‍फूर्तीने पुढाकार घेत विकासाची कामे वेगाने हाती घेतली.

अशा हिंदुद्वेषी काँग्रेसचे भविष्‍य अंध:कारमयच होणार !

आज राज्‍यघटनेची शपथ घेऊन जे पदावर बसले आहेत, ते पंतप्रधान जर हिंदु राष्‍ट्राची गोष्‍ट करत असतील, तर त्‍यांनी त्‍यागपत्र दिले पाहिजे, अशी गरळओक काँग्रेसचे वरिष्‍ठ नेते दिग्‍विजय सिंह यांनी केली.

सज्‍जन आणि दुर्जन यांचा स्‍वभाव

दुर्जन मनुष्‍य मातीच्‍या मडक्‍यासारखा सहजच फुटून जातो आणि मग त्‍याचे जुळणे कठीण असते. सज्‍जन मनुष्‍य सोन्‍याच्‍या कलशासारखा असतो, जो तुटू शकत नाही आणि तुटला तरी शीघ्र जुळू शकतो.  

व्रते आणि धार्मिक सण असलेल्‍या श्रावणमासाचे माहात्‍म्‍य

शिवाला अत्‍यंत प्रिय असणारा असा हा ‘श्रावण मास’ आहे. या मासात केली जाणारी व्रते आणि साजरे केले जाणारे धार्मिक सण यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

सकारात्‍मक विचारांचा परिणाम

‘जो विचार करतो की, ‘मी कष्‍टी आहे’, त्‍याला कष्‍ट घेरत रहातील. जो विचार करतो की, ‘मी दुःखी आहे, दुःखी आहे,’ त्‍याला दुःख सोडणार नाहीत;

सोफ्‍याचा वापर पाहुण्‍यांसाठीच करावा !

‘घरात सोफा असला, तरी स्‍वतः त्‍यावर कधीही बसू नये. सोफ्‍याचा वापर केवळ पाहुण्‍यांना तात्‍पुरते बसण्‍यासाठी करावा. ज्‍यांच्‍याकडे सोफा नाही, त्‍यांनी हे विकतचे दुखणे घरी न आणलेलेच चांगले. त्‍याऐवजी खुर्च्‍या वापराव्‍यात.’