गुन्‍हेगाराच्‍या कथित मूलभूत अधिकारांना जपणारे मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्र !

‘आरोपी असलम सलीम शेख याच्‍या विरुद्ध पुणे, पिंपरी, लष्‍कर अशा विविध पोलीस ठाण्‍यांमध्‍ये तब्‍बल ४१ गुन्‍हे नोंदवले होते. हे गुन्‍हे सिद्ध झाले असते, तर त्‍याला  किमान ८० वर्षे शिक्षा होऊ शकली असती.

मदनलाल धिंग्रा : एक विश्‍व गौरव !

जगावर राज्‍य करणार्‍या इंग्रजांच्‍या राजधानीत लंडनमध्‍ये सर कर्झन वायली यांना (१ जुलै १९०९ या दिवशी) कंठस्नान घालणारा ‘हिंदुस्‍थानचा पहिला क्रांतीकारक’ म्‍हणून विश्‍वाने मदनलाल धिंग्रा यांचा गौरव केला.

आपण भारतात जन्‍मलो, या संस्‍कृतीत वाढलो, याचा प्रत्‍येक भारतियाला अभिमान असला पाहिजे !

‘२०० वर्षांपूर्वी ‘अ‍ॅलोपथी’ अस्‍तित्‍वात नव्‍हती, तेव्‍हा कोणते उपचार केले जात होते ? जग आपल्‍याकडे शिकायला येते. त्‍यामुळे आपण या देशात जन्‍मलो, या संस्‍कृतीत वाढलो, याचा आपल्‍याला अभिमान असला पाहिजे.’

पावसामुळे घराच्‍या भिंती किंवा साहित्‍य यांवर आलेली बुरशी पुसण्‍याचे नियोजन करा !

‘पावसाळ्‍यात घराच्‍या खोल्‍या, आजूबाजूचा परिसर, प्रसाधनगृह, मार्गिका, जिने इत्‍यादी ठिकाणच्‍या भिंती किंवा अन्‍य साहित्‍य यांवर बुरशी येण्‍यास आरंभ होतो. त्‍यामुळे या सर्व ठिकाणच्‍या भिंती आणि साहित्‍य यांवरील बुरशी पुसण्‍याचे नियोजन करावे.

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (वय ५६ वर्षे) यांच्‍या आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्यांचे ज्‍योतिषशास्‍त्रीय विश्‍लेषण !

‘हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी गुरुकृपायोगानुसार साधना करून अल्‍पावधीत आध्‍यात्मिक उन्‍नती साध्‍य केली. हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेसाठी ते हिंदूसंघटन अन् धर्मजागृती यांचे कार्य करत आहेत.

किती वेळा ग्रंथ वाचले याला महत्त्व नाही, तर त्‍यातील किती ओळी जीवनात अंगीकारता हे महत्त्वाचे !

‘किती ग्रंथ वाचले, किती वेळा वाचले, याचे अधिक महत्त्व नाही. कित्‍येक लोक बोलतात की, ‘आम्‍ही ६ वेळा योगवाशिष्‍ठ वाचले’; परंतु त्‍यांना योगवाशिष्‍ठामधील काही विचाराल, तर एक ओळही ठाऊक नाही !.

देवाकडे व्‍यवहारातील काही मागू नका, उलट त्‍याला शक्‍य तितके अर्पण करा !

देवाने आपल्‍याला दिलेले तन, मन आणि धन यांतील शक्‍य तितका भाग आपण देवाला अर्पण केला, म्‍हणजे शरिराने सेवा, मनाने नामजप आणि धनाचा त्‍याग केला, तर त्‍यातून आपली पाप-पुण्‍याच्‍या पलीकडील साधना होते.

इतर संस्‍था आणि सनातन संस्‍था

‘इतर संप्रदायांत एखादा उत्तराधिकारी तयार होतो, याउलट मला न भेटलेलेही अनेक साधक संत झाले आहेत. यावरून सनातनच्‍या शिकवणीचे महत्त्व लक्षात येते.

नवीन असूनही तत्परतेने रुग्ण साधिकेसमवेत रुग्णालयात जाणारी आणि इतरांचा विचार प्रथम करणारी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील कु. नेहा डाके (वय १७ वर्षे) !

सनातनच्या आश्रमात प्रथम रहायला आलेली असतांना आणि कुणालाही ओळखत नसतांना कु. नेहाने रुग्णाईत साधिकेला साहाय्य करणे