पालकांचे कर्तव्य
आपले पालक अशा प्रकारे चौकशी करण्यास शाळा किंवा महाविद्यालयात येतात, हे पाहून मुले अनिष्ट मार्गाला जाण्यास धजावणार नाहीत !
आपले पालक अशा प्रकारे चौकशी करण्यास शाळा किंवा महाविद्यालयात येतात, हे पाहून मुले अनिष्ट मार्गाला जाण्यास धजावणार नाहीत !
सर्वांत महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे रुग्ण आपल्या आहार विहारामध्ये काहीच पालट करत नाही. त्यामुळे अम्लपित्ताचा त्रास वारंवार होत रहातो. प्रारंभीला पित्त वाढवणारा आहार घेतल्यासच अम्लपित्ताचा त्रास होतो. कालांतराने काहीही खाल्ले, तरी अम्लपित्त व्हायला लागते !
सण-उत्सव यांविषयीचे, तसेच विविध देवतांची माहिती देणारे ग्रंथ आणि लघुग्रंथ घरोघरी जाऊन वितरित करता येतील.
‘ज्याच्यात आसक्ती किंवा द्वेष असतो, तो सत्याचे निरूपण करू शकत नाही; कारण ती आसक्ती त्याच्या ज्ञानाशी जुळून जाते. अशा स्थितीत तो स्वतःविषयी किंवा दुसर्याविषयी योग्य निर्णय घेऊ शकत नाही.
गुरुदेवांकडून साधकांना प्रसाद पाठवतांना तिच्या मनात ‘त्या साधकाला या प्रसादाचा लाभ होऊ दे आणि त्यातून चैतन्य मिळू दे’, असा भाव असतो.
‘सध्या देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त होत असलेल्या ज्ञानात ‘नवनवीन शब्द आणि त्यांचे अर्थ’ प्राप्त होत असतात. हे शब्द कुठल्याही ग्रंथांत नाहीत किंवा त्याविषयी मी कधी ऐकलेले नसते. या संदर्भात सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे प्राप्त झालेले विश्लेषण पुढे दिले आहे.
‘संत कबीर यांनी म्हटले आहे की, अशा संतांचे वा सद़्गुरूंचे दर्शन दिवसातून अनेकदा घेतले पाहिजे. प्रतिदिन करू शकत नसाल, तर आठवड्याने, पंधरवड्याने अथवा मासातून एकदा तर अवश्य करावे.’
सौ. नम्रता ठाकूर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र दिल्यावर त्यांच्या चेहर्यावर स्मितहास्य उमटून कृतज्ञताभाव दिसणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘ब्रह्मोत्सव’ विशेषांकाचा दुसरा भाग १४.५.२०२३ या दिवशी काढायचे ठरणे
१०.२.२०२३ या दिवशी नामजप करतांना गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची) आठवण येत होती. तेव्हा त्यांच्याशी झालेला काव्यरूपी संवाद पुढे दिला आहे.