‘ब्रह्मवेत्ता सद़्गुरूंच्या पूजनाने आपल्याला खरा प्रसाद मिळतो.
‘प्रकर्षेण साधयेति आत्मनि यत् स: प्रसाद:।’
अर्थ : जो आपल्याला, विशेष रूपाने आपल्या आत्म्याला परमात्म्यात तदाकार करील, त्याचेच नाव आहे प्रसाद.
‘संत कबीर यांनी म्हटले आहे की, अशा संतांचे वा सद़्गुरूंचे दर्शन दिवसातून अनेकदा घेतले पाहिजे. प्रतिदिन करू शकत नसाल, तर आठवड्याने, पंधरवड्याने अथवा मासातून एकदा तर अवश्य करावे.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०१९)