काँग्रेसचे राहुल गांधी आणि वाद : एक समीकरण

मुस्‍लिम लीग आणि काँग्रेसच्‍या इतिहासावरही चर्चा झाली. केरळमधील काँग्रेस आणि मुस्‍लिम लीग यांचे संबंध अनेक दशके जुने आहेत; पण या पक्षाच्‍या स्‍थापनेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला होता, हेही वास्‍तव आहे.

समान नागरी कायदा आणि ‘मुस्‍लिम पर्सनल लॉ बोर्डा’ची द्वेषपूर्ण भूमिका !

‘समान नागरी कायद्याच्‍या माध्‍यमातून देशातील सुमारे १० कोटी मुसलमान महिलांचे सामाजिक, सांस्‍कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि इतर परिस्‍थितीचे सबलीकरण होऊ शकते’, हे सर्वांना ठाऊक आहे.

दूध आणि दुग्‍धजन्‍य पदार्थ : त्‍याचे लाभ, समज अन् गैरसमज

बरेच पालक स्‍वतःच्‍या मुलांविषयी ‘डॉक्‍टर बघा ना, हा दूधच पित नाही. दूध प्‍यायले नाही, तर याला ‘कॅल्‍शियम’ कसे मिळणार ? याची हाडे मजबूत कशी होणार ? दात कसे मजबूत होणार ?’ अशा असंख्‍य काळजीचे विचार आणि तक्रारी घेऊन येतात.

केंद्र सरकारने घुसखोरांविषयी कडक पावले न उचलल्‍यास भारताचे हाल फ्रान्‍ससारखे होतील ! – अनिल धीर, इंडियन नॅशनल ट्रस्‍ट फॉर आर्ट अँड कल्‍चरल हेरिटेज

एक ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) देश म्‍हणून युरोपमध्‍ये फ्रान्‍सचे उदाहरण दिले जाते. आता फ्रान्‍समध्‍ये ज्‍या दंगली होत आहेत, त्‍या अचानक होत नसून त्‍याची सिद्धता गेल्‍या ३० ते ४० वर्षांपासून चालू आहे.

कॉन्‍व्‍हेंट शाळांचा ‘अल्‍पसंख्‍यांक’ दर्जा काढा ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

झारखंड येथील एका कॉन्‍व्‍हेंट शाळेत कपाळावर टिकली लावली; म्‍हणून शिक्षिकेने एका विद्यार्थिनीच्‍या थोबाडीत मारली. या अपमानामुळे उषा कुमारी या हिंदु विद्यार्थिनीने आत्‍महत्‍या केली.

राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्‍ट्र-धर्म यांच्‍याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवून अनोखी ओवाळणी द्या !

राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्‍या हिंदु बांधवांना आवाहन !

साधनेचे महत्त्व

आपल्‍या हृदयात धर्म स्‍थापन झाला आहे कि नाही ? धर्म स्‍थापन होईल, तेव्‍हा वैराग्‍य जागृत होईल. धर्माचा रंग जितका गडद (पक्‍का) होईल, तितकीच वैराग्‍याची खुमारी अधिक राहील आणि जितके पापाचरण होईल

देहली येथील सनातनचे सेवाकेंद्र नवीन वास्‍तूत स्‍थलांतरित करतांना सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्‍या अनुभूती !

‘गुरुदेवा (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपल्‍याच कृपेमुळे देहलीमध्‍ये सनातनच्‍या सेवाकेंद्रासाठी नवीन वास्‍तू मिळाली आहे. २९.११.२०२२ या दिवशी देहली येथील सनातनचे सेवाकेंद्र नवीन वास्‍तूमध्‍ये स्‍थलांतरित करतांना साधकांना आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.