सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’च्‍या संदर्भात सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

विविध सेवांची रंगीत तालीम चालू असतांना आकाशात इंद्रधनुष्‍य प्रकट झाले होते. ‘प्रत्‍यक्ष महर्षि आणि सप्‍तर्षि ही रंगीत तालीम पहाण्‍यासाठी तेथे उपस्‍थित आहेत’, असे अनुभवता आले.

पुणे येथे ‘बी.आर्.टी.’ मार्गांवर बसगाड्यांची धडक !

चालकासह २९ प्रवासी किरकोळ घायाळ झाले आहेत. त्‍यांच्‍यावर ससून सर्वोपचार रुग्‍णालयामध्‍ये उपचार करण्‍यात आले. त्‍यामध्‍ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

वाराणसी आश्रमातील साधकांना आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे  

तापामुळे पुष्‍कळ अशक्‍तपणा जाणवणे आणि मनात अचानक मृत्‍यूचे विचार येणे, नामजपाला बसल्‍यावर भयानक दृश्‍ये दिसणे, झोपेच्‍या गोळ्‍या घेऊनही झोप न लागणे अन् शारीरिक त्रासामुळे असंख्‍य वेदना होऊन पायात गोळे येणे

सांगली जिल्‍ह्यातील टंचाईसदृश परिस्‍थितीत लोकांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे आहे ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप

पाणीपुरवठ्याच्‍या योजना चालू करून पाण्‍याचा प्रश्‍न मार्गी लावला, तरी सांगली जिल्‍ह्यातील टंचाईसदृश परिस्‍थितीत लोकांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे मी आणि भाजप उभा आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्‍ह्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.