श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथील तरुणीवर शिर्डी येथे धर्मांधाचा अत्याचार
येथील २३ वर्षांच्या तरुणीचा मैत्रीच्या नावाखाली विश्वास संपादन करून तिला शिर्डी येथील ‘हॉटेल सीतारा’ (ओयो हॉटेल) येथे नेऊन आरोपी शेख याने बलात्कार केला.
येथील २३ वर्षांच्या तरुणीचा मैत्रीच्या नावाखाली विश्वास संपादन करून तिला शिर्डी येथील ‘हॉटेल सीतारा’ (ओयो हॉटेल) येथे नेऊन आरोपी शेख याने बलात्कार केला.
‘गोपाळ आणि महेश या दोन बंधूंनी म्हैसूरू (कर्नाटक) येथील साहाय्यक आयुक्त, उपायुक्त, तसेच त्यांची आई वेंकटम्मा यांच्याविरुद्ध कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती.
३३ लाख लोकसंख्या असलेल्या मणीपूरमध्ये ५० टक्क्यांहून थोडे अधिक हिंदू, ४४ टक्के ख्रिस्ती आणि इतर सर्व मुसलमान अन् बौद्ध आहेत. मणीपूरमध्ये सध्या नागरी युद्धाची स्थिती निर्माण झाली असून मोठ्या संख्येने लोक गोंधळलेल्या स्थितीत आहेत.
‘सर्व साधक आपलीच मुले आहेत’, असा बाबांचा भाव असतो. त्यांनी आमच्यामध्ये आणि साधकांमध्ये कधी भेदभाव केला नाही. आम्ही लहानपणापासून पहात आहोत, ‘सर्व साधक आमच्या घरी येतात. तेव्हा बाबा नेहमीच साधकांना प्राधान्य देतात.’
हे भगवन् ! तुमच्या कृपाप्रसादाने आम्ही जे काही मिळवले आहे, ते असीम आहे आणि आमच्याकडे जे आहे, ते सीमित आहे.’
देहली आणि उत्तर भारतातील काही राज्ये (हरियाणा आणि पश्चिमी उत्तरप्रदेश) यांत सनातन संस्थेचे जे कार्य वाढीस लागले आहे, ते संत पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्यामुळे ! त्यांची पुढील प्रगती आणि कार्य अधिक जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२४.७.२०२३) (महर्षींच्या आज्ञेनुसार डॉ. जयंत … Read more
‘परात्पर गुरु डॉक्टर, मी कोरोनाबाधित झाल्यावर आपल्या कृपेनेच मला जीवनदान मिळाले आहे. या कालावधीत मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘कधीतरी एखाद्या दिवशी कामाच्या घाईगर्दीत साधनेस वेळ मिळाला नाही, उदा. साधनेच्या वेळी कुणी अकस्मात् आजारी पडला, तर त्याला डॉक्टरांकडे न्यावे लागते. तेव्हा ‘आजची साधना उद्या करणे’, हे अपरिहार्य असते.’
जपाविना ध्यान होत नाही. ध्यान ठीक केल्याविना जप होणार नाही; म्हणून जप करतांना ध्यान लावाल, तेव्हाच जप ठीक होईल आणि जप ठीक होईल
घराचे नामकरण ‘गुरुमंदिर’, असे केल्यावर ‘आता सर्वकाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच झाले आहे. आता मला कसलीच चिंंता उरली नाही. गुरुदेवांनी मला आपल्या हृदयमंदिरात स्थान दिले आहे’, असे मला वाटते.