‘दि सेवा विकास को-ऑप. बँके’च्‍या संचालकांची पुन्‍हा चौकशी होणार !

‘लोकांची फसवणूक झाली असेल, तर कुणीही तक्रार देऊ शकतो. त्‍याकरता लेखापरीक्षकांची आवश्‍यकता नाही’, असे सांगत पिंपरीतील ‘दि सेवा विकास को-ऑप. बँके’च्‍या तत्‍कालीन संचालकांनी केलेली याचिका फेटाळली, तसेच मुंबई उच्‍च न्‍यायालयाने रहित केलेला गुन्‍हा कायम ठेवला.

दंगलखोर निष्‍पाप ?

राज्‍यात शिवमोग्‍गा, हुब्‍बळ्ळी आदी ठिकाणी झालेल्‍या दंगलींमध्‍ये अटक करण्‍यात आलेल्‍या ‘निष्‍पाप’ तरुणांवरील गुन्‍हे मागे घेण्‍याची सूचना राज्‍याचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी केली आहे.

इस्‍लामी आतंकवाद्यांचे महत्त्वाचे केंद्र बनलेले पुणे !

हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी मांडले पुण्यातील इस्लामी आतंकवादाचे वास्तव !

कोथरूडमध्‍ये अटक केलेल्‍या आतंकवाद्यांना पुण्‍यात आश्रय देणार्‍यास ए.टी.एस्.कडून अटक !

अशांना त्‍वरित कठोर शिक्षा दिल्‍यासच अन्‍य कुणी आतंकवाद्यांना आश्रय देण्‍याचे धाडस करणार नाहीत !

चीनचे ‘न्‍युरो वॉरफेअर’ (मानसिक युद्ध) आणि त्‍याचा भारतावरील परिणाम !

चीन हा भारत, अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश यांच्‍या विरुद्ध एक ‘मल्‍टी डोमेन वॉर’ (विविध क्षेत्रांमधील युद्ध) लढत आहे. ज्‍याला ‘अनिर्बंध युद्ध’ (अनरिस्‍ट्रिक्‍टेड वॉर) असेही म्‍हटले जाते. युद्ध चालू नसतांना शांतता काळात आपल्‍या प्रतिस्‍पर्धी देशांना ‘आपण लढाई हरलो.

‘अजमेर कांड’ चित्रपट प्रदर्शित करू न दिल्‍यास ‘यू ट्यूब’वर प्रदर्शित करू ! – सचिन कदम, दिग्‍दर्शक

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘अजमेर बलात्‍कार कांड : मुसलमान लांगूलचालनाचा परिणाम ?’

अधिक मासात करावयाची उपासना आणि पाळावयाची बंधने !

गेल्‍या ३ भागांत आपण मलमास (अधिक मास) म्‍हणजे काय ? काळ आणि संवत्‍सर यांचे प्रकार जाणून घेतले. अधिक मासात काय करावे आणि काय करू नये ? ते जाणून घेतले. आज या लेखमालेचा शेवटचा भाग पाहूया.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्‍था यांच्‍या कार्याला समाजातून मिळणारा उत्तम प्रतिसाद !

‘सोलापूर शहरात वेगवेगळ्‍या ठिकाणी प्रसारानिमित्त गेल्‍यावर ‘अनेक ठिकाणी लोकांना हिंदु जनजागृती समितीची ओळख आहे’, हे त्‍यांच्‍या बोलण्‍यातून माझ्‍या लक्षात येत होते.

प्रजा कालस्‍य कारणम् ।

‘राजा कालस्‍य कारणम् ।’, हे आपण ऐकले आहे. याचा अर्थ राजाच काळाला कारणीभूत आहे. चांगले राज्‍य निर्माण होण्‍यासाठी आदर्श राजा असणे आवश्‍यक आहे. राज्‍यात प्रकोप घडल्‍यास त्‍याला राजाच कारणीभूत असतो; परंतु राजाची निवड करणारे कोण ?