‘आजची साधना उद्या करणे’, हे काही वेळा अपरिहार्य असते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘कधीतरी एखाद्या दिवशी कामाच्‍या घाईगर्दीत साधनेस वेळ मिळाला नाही, उदा. साधनेच्‍या वेळी कुणी अकस्‍मात् आजारी पडला, तर त्‍याला डॉक्‍टरांकडे न्‍यावे लागते. तेव्‍हा ‘आजची साधना उद्या करणे’, हे अपरिहार्य असते.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.६.२०२३)