बेंगळुरू दंगलीतील धर्मांधाला जामीन नाकारण्‍याविषयी कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाचा आश्‍वासक निवाडा !

आरोपीला जामीन मिळण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयात अपयश, आरोपीला जामीन देण्‍यास कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाच्‍या द्विसदस्‍सीय पिठाचा नकार, न्‍यायालयाच्‍या आश्‍वासक निवाड्यामुळे सर्वसामान्‍य नागरिकांना दिलासा

अधिक मासाच्‍या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्‍याहतपणे करणार्‍या सनातनच्‍या आश्रमांना अन्‍नदान करून पुण्‍यसंचयासह आध्‍यात्मिक लाभही मिळवा !

भारतीय संस्‍कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्‍नदान, वस्‍त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्‍यबळाची प्राप्‍ती करून देते. ‘या पृथ्‍वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.

कृतज्ञता व्‍यक्‍त का करावी ?

प्रत्‍येक क्षणी देव जे देतो, अनमोल विचार सुचवतो, त्‍याचे नाम आणि अनुसंधान यांची आठवण करून देतो अन् त्‍याच्‍या अस्‍तित्‍वाची अनुभूती देतो. त्‍यासाठी कृतज्ञता व्‍यक्‍त करावी.

शीघ्र ईश्‍वरप्राप्‍तीसाठी सोपा मार्ग दर्शवणारे सनातनचे ग्रंथ !

गुरुकृपायोगानुसार साधनेविषयी सर्वांगाने दिशादर्शन करणारी सनातनची अनमोल ग्रंथमालिका !

कृतज्ञता व्‍यक्‍त करणे, हे शारीरिक आणि मानसिक आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने लाभदायी ! – अमेरिकेच्‍या मोन्‍टाना विद्यापिठातील संशोधक स्‍टीफन एम्. योशिमुरा

‘एखादे काम झाल्‍यानंतर त्‍याविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करणे, हा माणसाचा स्‍थायीभाव आहे. ज्‍या वेळी आपण कुणाकडून भेटवस्‍तू घेतो, त्‍या वेळी भेटवस्‍तू दिल्‍याविषयी आपण कृतज्ञता व्‍यक्‍त करतो. त्‍यामुळे कळत-नकळत अनेक लाभ दिसून येतात.

साधनेत प्रगती होण्‍यासाठी ‘शरणागतभावा’ला अनन्‍यसाधारण महत्त्व असून ‘शरणागती’ निर्माण होण्‍याचे सर्वोच्‍च श्रद्धास्‍थान म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

शरणागत साधकास जगण्‍याचा कंटाळा येत नाही किंवा मरणाची भीतीही वाटत नाही.

परात्‍पर गुरु डॉक्‍टर कक्षातून बाहेर पडतांना इतरांना पाठ दिसणार नाही, याची काळजी घेतात !

मला हे अतिशय वैशिष्‍ट्यपूर्ण आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर वाटले. ‘देवाने भक्‍तांना पाठ दाखवली’, असा विचार मनात आला, तरी ‘प्राण निघून गेल्‍यासारखे होईल’, असे मला वाटते. त्‍यामुळेच ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर पाठ न दाखवता जात असतील’, असे वाटले.

साधक अनुभवत असलेली भगवंताची प्रीती !

साधकांचे आत्‍मनिवेदनरूपी बोल ऐकून भगवंत कृपा करतो आणि साधकांचे बोट धरून त्‍याला मोक्षमार्गाकडे घेऊन जातो, अशा प्रीतीस्‍वरूप भगवंताच्‍या चरणी कृतज्ञता !