नाशिक येथील श्री विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त रवींद्र पाटील यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद्गार !

नाशिक येथील विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. रवींद्र पाटील यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या आयोजनात सहभागी झालेल्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद्गार काढले. महोत्सवात मनोगत व्यक्त करतांना श्री. पाटील म्हणाले, ‘‘येथे हिंदुत्वाच्या अधिवेशनाऐवजी संत आणि महापुरुष यांच्यामध्ये असल्याप्रमाणे मला वाटत आहे. येथे सेवा करणार्या सर्वांच्या मुखावर किती तेज आहे ! सर्वांच्या वागण्यात किती नम्रता आहे ! सर्वांचा चेहरा सात्त्विक असून कुणाच्या चेहर्यावर अहंकार नाही. येथील वातावरण अतिशय चांगले आहे. येथे उपस्थित असलेल्या सनातनच्या साधिकांशी बोलतांना श्री भगवतीदेवीच आपल्याशी बोलण्यासाठी आल्यासारखे वाटते.’’
(१९.६.२०२३)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !