काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी !
आशिष देशमुख यांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व ६ वर्षांसाठी रहित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याविषयीचा आदेश दिला.
आशिष देशमुख यांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व ६ वर्षांसाठी रहित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याविषयीचा आदेश दिला.
या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांना बोगस बियाण्यांचे वाटप केले जाते. खते आणि बियाणे देण्यासाठी आणि अन्य उत्पादने घेण्यासाठी शेतकर्यांवर दबाव आणला जातो. अशांवर कडक कारवाई करण्यात यावी.’’
मानसिक तणावाखाली येऊन त्याने हा प्रकार कल्याचे म्हटले जात आहे. श्रीपाद गोरठकर हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याचे वडील कमलाकर गोरठकर हे गडगा येथे औषधांचे दुकान चालवतात.
‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही’, असे म्हणणारे यावर काही बोलतील का ?
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ऊर्जा विभागाने सौर ऊर्जेवरील वीज जोडण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे. मार्च २०२२ पर्यंतच्या नोंदणीला जोडणी देण्यात आली आहे.”
धार्मिक गोष्टींच्या संदर्भातील नियमांविषयी त्या क्षेत्रातील उच्चस्तरीय व्यक्तींना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत !
काश्मीरमधील जी-२० देशांच्या बैठकीवर बहिष्कार घालणार्या देशांना भारताने धडा शिकवणे आवश्यक !
ग्रामपंचायतीच्या हद्दीत विविध विकासकामे होणे आवश्यक असल्याने सरकारी गायरानातील १४८ एकर जागेवर विविध विकासकामे देहू नगरपंचायत प्रशासनाने सुचवली आहेत.
कराची (पाकिस्तान) येथील कारागृहात अटकेत असणारा केरळच्या पलक्कडमधील झुल्फिकार (वय ४८ वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. त्याचा संबंध इस्लामिक स्टेटशी होता.
हिंदूंसाठी असुरक्षित अशी परिस्थिती संपूर्ण देशात आणि आपल्या (महाराष्ट्र) राज्यातही निर्माण झाली आहे. या घटनांचा विचार केला, तर सध्या देश वेगाने अराजकाच्या दिशेने चालला आहे, असेच अनुमान यातून निघते.