तीव्र उन्हामुळे येणार्‍या थकव्यावर सरबत उपयुक्त

‘उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे पुष्कळ घाम येतो. शरिरातील पाणी आणि क्षार न्यून झाल्याने थकवा येतो. अशा वेळी लिंबू सरबत किंवा अन्य कोणतेही सरबत प्यावे. याने पाणी आणि क्षार यांची पूर्तता होऊन लगेच तरतरी येऊन आराम वाटतो.

फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये नसलेली स्थानबद्धता संकल्पना !

भारतमातेच्या मुळावर उठलेले धर्मांध, नक्षलवादी आणि देशद्रोही यांचे फाजील लाड थांबवण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन करून केंद्रशासनाच्या पाठीशी उभे रहाणे आपले धर्मकर्तव्य आहे.

वीर सावरकर उवाच

मराठ्यांची युद्धपद्धती आणि आत्मयज्ञाची उत्पत्ती श्रीरामदासस्वामींच्या शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होतसे या वचनातील तत्त्वांवर वसलेली होती.

स्वातंत्र्यविरांचे पसायदान !

सावरकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने २१ ते २८ मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने…

त्याने काय फरक पडतो ? हा प्रश्न स्वतःला विचारा !

आधीच देशाचे धार्मिक आधारावर ३ लचके तोडून त्यांना (मुसलमानांना) दिले असतांनाही ‘उरलेले राष्ट्रही तुमचेच आहे’, हे आपण जाहीर सांगत आहोत. आपण गाणे ऐकतो, गुणगुणतो; पण त्यातली मेख आणि हेतू आपण ओळखू शकत नाही, हे दुर्दैव आहे.

 भगवान परशुराम यांनी केलेले महान कार्य

भगवान परशुरामांनी जी राजनीती अवगत केली होती. त्या राजनीतीचा उपयोग त्यांनी समाजाला वळण लावण्यासाठी केला. त्यांनी प्राप्त केलेल्या धनुर्विद्येचा उपयोग अन्याय नष्ट करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी केला.

क्रांतीसूर्य सावरकर विशेषांक

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत “क्रांतीसूर्य सावरकर विशेषांक” प्रसिद्धी दिनांक : २८ मे २०२३ विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २७ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या सहज संवादातील भावार्थ जाणून त्यांचे देवत्व ओळखणार्‍या आणि त्यांची बंडी शिवण्याची सेवा भावपूर्ण, शरणागतीने अन् नामजपासहित करणार्‍या सौ. पार्वती जनार्दन !

‘मला (सौ. पार्वती जनार्दन यांना) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची बंडी शिवायची सेवा मिळाली होती. बंडी शिवण्याच्या सेवेनिमित्त माझे त्यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा आमच्यामध्ये झालेल्या संभाषणातील सूत्रे येथे दिली आहेत.  

नम्रता, प्रेमभाव आणि सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील कै. पांडुरंग अनंत बोरामणीकर (वय ९० वर्षे) !    

‘कै. पांडुरंग अनंत बोरामणीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे ज्येष्ठ शुक्ल षष्ठी (६.६.२०२२) या दिवशी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. आज त्यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांना शेवटच्या दिवसांमध्ये रुग्णालयात भरती केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना आलेले अनुभव येथे दिले ओत.

प्रेमळ, इतरांना साहाय्य करणार्‍या आणि सेवेची तळमळ असणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. पल्लवी अमोल हंबर्डे !     

सौ. पल्लवी हंबर्डे या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करतात. त्यांच्या समवेत रामनाथी आश्रमातील काही साधक गेली ८ वर्षे सेवारत आहेत. सहसाधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.