पुणे येथील संत साई हायस्‍कूल येथे पाश्‍चात्त्य संस्‍कृतीला झुगारून ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा !

इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळेत हिंदु संस्‍कृतीची जोपासना केली जाणे हे स्‍तुत्‍य !

सायकल वापरूया !

आजच्या झगमगत्या युगात सायकलचा उपयोग केला, तर लोक काय म्हणतील ? याचा प्रथम विचार होतो. याला शुद्ध मूर्खपणा म्हणता येईल. प्रवाहाच्या विरुद्ध न जाता अयोग्य गोष्टींच्या प्रवाहासह वहात जाण्यास शहाणपणा समजला जातो.

शिक्षक अधिवेशनानिमित्त पुणे जिल्‍ह्यातील एकही प्राथमिक शाळा बंद न ठेवण्‍याचा जिल्‍हा परिषदेचा आदेश !

जिल्‍ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना केवळ ‘शिक्षक अधिवेशना’स जाण्‍यासाठी रजा संमत केली जाईल; परंतु एकाच शाळेतील सर्वच शिक्षकांना रजा संमत केली जाणार नाही.

चंद्रभागा आणि इंद्रायणी नद्या स्‍वच्‍छ ठेवाव्‍यात ! – ह.भ.प. माऊली महाराज वाबळे, प्रसिद्ध कीर्तनकार

१९ फेब्रुवारी या दिवशी या सोहळ्‍याची सांगता कर्जत येथील ह.भ.प. प्रवीण महाराज फराट यांच्‍या कीर्तनाने होणार आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी दिंडी सोहळा होणार असून विनामूल्‍य नेत्रचिकित्‍सा शिबिराचे आयोजनही करण्‍यात आले आहे.

चर्चमधील पाद्र्यांची वासनांधता जाणा !

पोर्तुगालमध्ये ४ सहस्र ८१५ मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील १०० हून अधिक आरोपी असणारे पाद्री चर्चमध्ये अद्यापही सक्रीय आहेत. या प्रकरणांची चौकशी करणार्‍या आयोगाने ही माहिती दिली आहे.

आदिवासींमध्ये निकोपता निर्माण करणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण ‘गोठूल’ सामाजिक संस्थेची ब्रिटिशांनी तोडमोड करणे !

ब्रिटिशांना गोठूल ही आदिवासींची एक अनैतिक संस्था वाटली आणि मग ब्रिटिशांनी ती तोडून-मोडून काढली. नंतर मग ब्रिटीश समाजशास्त्रज्ञांनीच ती चूक असल्याचे मान्य केले.

वसंत ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार आचरण करून आरोग्य कसे सांभाळावे ?

‘सध्या वातावरणातील थंडी अल्प होऊन दुपारनंतर गरम होण्यास आरंभ झाला आहे. जेव्हा गरम होते तेव्हा काही जण गार पाणी, सरबते, आईस्क्रीम, ऊसाचा रस, फळे आणि त्यांचे रस इत्यादी थंड पदार्थ घेतांना आढळतात; परंतु अजून थंडी पूर्णतः गेलेली नाही.

सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रखर प्रवक्ते  प.पू. माधवराव सदाशिव गोळवलकर !

आज १६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकरगुरुजी यांची जयंती आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

संस्कृत भाषेला लुप्त होण्यापासून वाचवा !

‘ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. वर्ष २०२३ ची भारतीय जनगणना शेवटच्या टप्प्यात आहे. जनगणना अधिकारी माहिती गोळा करण्यासाठी तुमच्या घरी येतील. तेव्हा ते तुम्हाला ‘मातृभाषेच्या खेरीज आणखी कोणत्या भाषा येतात ?’, असे विचारतील. या वेळी तुम्ही सनातनी हिंदु असल्याने कृपा करून ‘संस्कृत येते’, असे सांगण्यास विसरू नका.

रासायनिक शेती केवळ मानवी आरोग्याची नाही, तर निसर्गाचीही मोठी हानी करते !

‘रासायनिक शेतीतील पिके मानवी आरोग्यासाठी हानीकारक आहेतच; परंतु ही रसायने शेतातील अनेक सूक्ष्म जीव-जंतू, पाणी आणि हवा यांचीही हानी करतात. रसायनांच्या सततच्या वापराने मातीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणू मरतात आणि भूमीची सुपीकता घटत जाऊन ती नापीक होते.