चर्चमधील पाद्र्यांची वासनांधता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

पोर्तुगालमध्ये ४ सहस्र ८१५ मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील १०० हून अधिक आरोपी असणारे पाद्री चर्चमध्ये अद्यापही सक्रीय आहेत. या प्रकरणांची चौकशी करणार्‍या आयोगाने ही माहिती दिली आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/654432.html