बीबीसीचा मोदींच्या आड हिंदुद्वेष !
भारत आणि हिंदू यांविरोधी बीबीसी वृत्तवाहिनीवर केंद्रशासनाने त्वरित बंदी घालणे भारतियांना अपेक्षित !
भारत आणि हिंदू यांविरोधी बीबीसी वृत्तवाहिनीवर केंद्रशासनाने त्वरित बंदी घालणे भारतियांना अपेक्षित !
मनातील विचारांतील (नकारात्मक विचार इत्यादींतील) चढ-उतार आध्यात्मिक उपाय सांगणार्यांना वेळोवेळी सांगायचे. नामजप बसून न झाल्यास उभे राहून करायचा आणि उभे राहून होत नसल्यास फेर्या मारत करायचा.
माघ कृष्ण प्रतिपदा (६.२.२०२३) या दिवशी पू. (कै.) चंद्रसेन मयेकर यांच्या देहत्यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
शरिराचा एखादा अवयव निकामी झाल्यास दुसर्यांवर अवलंबून रहावे लागते. ‘पुढे कसे होईल ?’, याची चिंता असते; परंतु ‘त्या दोघांना याची काळजी आहे’, असे वाटले नाही.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सोहळ्याच्या ठिकाणी आल्यानंतर तेथील वातावरण आणखी चैतन्यमय झालेे. त्या महालक्ष्मी देवीसारख्या दिसत होत्या. त्यांच्या चेहर्यावर स्मितहास्य होते.
‘मी विशेषांक हातात घेतल्यावर ‘मला काय जाणवते ?’, हे अनुभवत होते. त्या वेळी ‘माझ्या संपूर्ण शरिरात चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले आणि माझ्या अनाहतचक्रावर आनंदाची स्पंदने जाणवली.
‘डिसेंबर २०२१ मध्ये मी घराच्या विक्रीसाठी मुंबईला गेलो होतो. तेव्हा मी ‘एपिलेप्सी पारशीयल सीजर’ (आकडी किंवा ‘फीट’ येणे) यांवरील उपचारासाठी पुण्याला आयुर्वेदीय वैद्यांकडे गेलो. त्या रात्री मला ताप आला; म्हणून माझी कोरोनासाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ ही चाचणी केली.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या भांगातून लालसर केशरी रंगाचे किरण कारंज्याप्रमाणे ऊर्ध्व दिशेला प्रक्षेपित होत आहेत’, असे मला दिसले. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई मला दुर्गादेवीच्या रूपात दिसल्या.
महाराष्ट्रात अपसमज आणि पौरुषत्व यांच्या खुळामुळे नसबंदी शस्त्रक्रियेेत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात आहे. महाराष्ट्रात ५ लाख पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया अपेक्षित असतांना ८ सहस्र ६९८ पुरुषांनीच ही शस्त्रक्रिया करून घेतली.
‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवा’च्या प्रचाराच्या गाडीचे उद़्घाटन प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, शिवसेना खासदार (शिंदे गट) धैर्यशील माने, तसेच माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.