जिहादच्या जुन्या आणि नव्या पद्धती !

१. भारतात संपूर्ण आतंकवादावर प्रतिबंध घालता न येणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश !

‘जगात कदाचित् एखादा देश किंवा शहर असेल, जेथे धर्मांधांनी विविध नावांनी संघटना आणि संस्था उघडल्या नसतील अन् ज्यांच्या माध्यमातून जिहादी शिक्षण देण्यात येत नसेल. परिणामी धर्मांध आतंकवादी ठिकठिकाणी बाँबस्फोट, मनुष्यहानी आणि अनेक अमानुष गुन्हे करत आहेत. जगातील प्रत्येक राष्ट्र धर्मांधांच्या या जिहादने त्रस्त आहे. भारतही जिहादी आतंकवादाचा बळी आहे. जेव्हा भारतात आतंकवादी  जिहादी कारवाया घडवून आणल्या जातात, तेव्हा प्रत्येक वेळी कठोर कारवाई करण्याची आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात एक आतंकवादी पकडल्यावर १० आतंकवादी निर्माण होतात. ‘देशात इतकी सरकारे पालटूनही जिहादी आतंकवादावर संपूर्ण प्रतिबंध घालता आलेला नाही’, याचा गांभीर्याने विचार करण्याची आज आवश्यकता आहे.

२. आतंकवाद थांबवण्यात यश न येण्याची काही महत्त्वाची कारणे

अ. आम्ही मान्य केले की, इस्लाम शांतीचा धर्म आहे.

आ. आम्हाला वाटते की, आतंकवाद्यांचा कोणताही धर्म नसतो.

इ. आम्हाला असे वाटते की, प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी नसतो..

ई. ‘स्थानिक धर्मांधांच्या साहाय्याविना आतंकवादी यशस्वी होऊ शकतात’, असे आम्हाला वाटत नाही.

उ. ‘येथील मुसलमानांचे नाते पाकिस्तानच्या मुसलमानांशी आहे’, हे आम्ही विसरून जातो.

ऊ. आम्हाला इस्लाम, कुराण आणि जिहाद यांच्याविषयी संपूर्ण ज्ञान नाही. आम्ही केवळ आतंकवादालाच जिहाद समजतो; पण प्रत्यक्षात बघितल्यास धर्मांधांनी जिहादच्या नवनवीन पद्धती शोधल्या आहेत.

३. जिहादच्या मुख्य ४ पद्धती

प्रत्येक मुसलमान कसाही असेल आणि तो कुठेही रहात असेल; पण तो नेहमी मन, वाचा अन् कर्म यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जिहादच्या या ४ पद्धतींमधील पहिल्या दोनचा उपयोग निश्चितपणे करत असतो, तसेच संधी मिळाल्यावर अन्य दोघांचाही प्रयोग करणे सोडत नाही. त्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत.

अ. जिहाद बिल कल्ब : म्हणजे मनाने जिहाद करणे. त्यानुसार आपल्या मनात सर्व मुसलमानेतरांविषयी घृणा ठेवणे आणि सदैव त्यांचे अहित चिंतणे.

आ. जिहाद बिल कलाम : म्हणजे वचनाने (लिखाण आणि बोलणे यांद्वारे) जिहाद. मुसलमानेतरांवर खोटे आरोप लावणे, त्यांच्यावर टीका करणे आणि त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या विरोधात लिखाण करणे.

इ. जिहाद बिल यद : म्हणजे कर्मांनी जिहाद. हिंदूंची धर्मस्थळे तोडणे, ते अपवित्र करणे आणि हिंदूंच्या कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे.

ई. जिहाद बिस्सैफ : म्हणजे शस्त्रांनी जिहाद. हिंदूबहुल भागांमध्ये बाँबस्फोट करणे आणि मुसलमानबहुल भागात हिंदूंच्या हत्या करणे.

४. जिहादचा उद्देश

तसे पाहिल्यास जिहादचे अंतिम लक्ष्य संपूर्ण जगाला इस्लामी झेंड्याखाली आणणे, म्हणजे इस्लामी राज्य स्थापन करणे, हे आहे. ते एकाच वेळी होणे शक्य नाही. त्यामुळे धर्मांध टप्प्याटप्प्याने त्यांचे ध्येय प्राप्त करण्याचे काम
करत असतात.

अ. आपल्या अधीन असलेल्या लोकांचे बलपूर्वक धर्मांतर करणे.

आ. त्यांना तिसर्‍या दर्जाचा नागरिक, म्हणजे गुलाम बनवणे.

इ. त्यांना आपल्या भागातून पळवून लावणे.

ई. याचा विरोध करणार्‍याची हत्या करणे.

५. जिहादचे आधुनिक प्रकार

‘मोठे जिहादी आतंकवादी मारले जात आहेत किंवा पकडले जात आहेत’, हे लक्षात घेऊन धर्मांधांनी जिहादच्या नवनवीन पद्धती शोधल्या आहेत. दुर्दैवाने लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ते केवळ बाँबस्फोट करणार्‍या धर्मांधांनाच आतंकवादी समजतात. जेव्हा की, जिहादच्या या सर्वच पद्धती समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी हानीकारक आहेत.

अ. जिहाद अल् जैश (सैन्य जिहाद) : अरबीमध्ये जैशचा अर्थ सेना होतो. जेव्हा एखाद्या इस्लामी देशाचे जिहादी तेथील सरकारच्या साहाय्याने विविध नावांनी संघटना बनवतात आणि आधुनिक शस्त्रांनी शेजारी देशात घुसखोरी, आक्रमणे आणि हत्या करतात, तेव्हा त्याला मुसलमानेतर देशातील देशद्रोही सहकार्य करतात. जसे पाकिस्तानच्या साहाय्याने भारतातील धर्मांध दहशत पसरवत असतात. याला ‘सैन्य जिहाद’
म्हटले जाते.

आ. जिहाद अल् हिजरत (घुसखोरी जिहाद) : मुसलमानेतर देशात मुसलमान अवैध रूपाने घुसखोरी करून तेथील नागरिक बनतात. तेथील महिलांशी लग्न करून मुले जन्माला घालून लोकसंख्येचे संतुलन बिघडवणे, तेथे मशीद, दर्गे, मदरसे बांधून स्वतःचा अधिकार निर्माण करणे. जसे बांगलादेशी मुसलमान करत आहेत. याचे नाव ‘घुसखोरी जिहाद’ आहे.

इ. जिहाद अल् असकान (लोकसंख्या जिहाद) : अधिकाधिक मुलांना जन्माला घालणे, मुसलमानेतर भागातील आपल्या संख्याबळावर लोकांना भीती दाखवून त्यांची भूमी हडपणे, मुसलमानांची लोकसंख्या अधिक झाल्यावर तेथील हिंदूंना पळवून लावणे. जसे काश्मीरमध्ये हिंदूंना पळवून लावले. याचे नाव ‘लोकसंख्या जिहाद’ आहे.

ई. जिहाद अल् फिकरी (बौद्धिक जिहाद) : काही हिंदुविरोधी छद्म कुबुद्धीजिवांना बोलावून परिषदा आयोजित करणे आणि विकाऊ प्रसार माध्यमांच्या माध्यमातून इस्लामला शांतीचा धर्म सिद्ध करणे. लोकांच्या मनात अशी गोष्ट भरणे, ‘मुसलमान आतंकवादी नसतात, तर ते आतंकवादविरोधी असतात. आतंकवाद्यांचा कोणताही धर्म नसतो.’ याला ‘बौद्धिक जिहाद’ म्हणतात.

उ. जिहाद अल् इक्तिसाद (आर्थिक जिहाद) : आपले सैन्य आणि रेल्वे यांना मोठ्या प्रमाणात पेट्रोलची आवश्यकता असते. जे आपण मुसलमान देशांकडून खरेदी करतो. येथील काही धर्मांध नेते त्या पेट्रोल उत्पादक मुसलमान देशांच्या सत्ताधार्‍यांशी मिळालेले आहेत. ज्यांच्या इशार्‍यावर तेथील सत्ताधारी वाटेल तेव्हा पेट्रोलचे भाव वाढवतात आणि भारतातील मुसलमानांना सुविधा देण्यासाठी अप्रत्यक्षपणे दबाव टाकत असतात. हा ‘आर्थिक जिहाद’ आहे.

ऊ. जिहाद अल् सियासत (राजकीय जिहाद) : भारतात लोकशाही आहे. मतदानाच्या संख्येच्या आधारावर सरकार निवडले जाते. त्यामुळे मुसलमान त्यांच्या मतांच्या जोरावर राजकीय पक्षांना ‘ब्लॅकमेल’ करतात. ते नेत्यांवर दबाव टाकतात की, त्यांनी हे स्वीकारावे की, मुसलमान आतंकवादी नाहीत. एवढेच नाही, तर त्यांच्याकडून आपल्यासाठी विविध सुविधांची मागणी करत असतात. हा ‘राजकीय जिहाद’ आहे.

ए. जिहाद अद्दिनी (धार्मिक जिहाद) : धर्माच्या आधारे आरक्षण मागणे, मदरशांमध्ये उर्दू, अरबी आणि कुराण यांच्या शिक्षणासाठी अनुदानाची मागणी करणे, मशिदी, दर्गे यांच्या देखभालीसाठी सरकारकडून आर्थिक साहाय्य मागणे, हजच्या भाड्यात सवलत मागणे आणि हिंदु धर्मस्थळे कह्यात घेणे, हा ‘धार्मिक जिहाद’ आहे.

(साभार : साप्ताहिक ‘हिंदी विवेक’, ऑक्टोबर २०२२)