यजमानांच्या आजारपणाच्या वेळी रुग्णालयात आलेले कटू अनुभव !

कर्मचार्‍यांनी शस्त्रकर्मासाठी ‘स्किन स्टेप्लर’ मागवण्यास सांगणे, त्याचा वापर न करणे आणि तो परतही न करणे

चिनी चित्रपट आणि औषधांची निर्मिती करणार्‍या आस्थापनांची लूटमार !

प्रेक्षकांना २ घंटे खिळवून ठेवून जेव्हा हा चित्रपट संपतो, तेव्हा बाहेर पडतांना प्रत्येक प्रेक्षकाच्या मनातदेखील हा एकच प्रश्न सलत असेल, ‘माणसाचा जीव महत्त्वाचा ? कि औषधे निर्मिती करणार्‍या आस्थापनांची बौद्धिक संपदा ?’

जी माहिती मुंबईतील गोप्रेमींना मिळते, ती कोल्हापुरातील स्थानिक पोलिसांना कशी मिळत नाही ? कि माहिती मिळूनही पोलीस तिच्याकडे दुर्लक्ष करतात ? अशा पोलिसांना आजन्म कारागृहात टाका !

ही माहिती मुंबईतील यतेंद्र कांतीलाल जैन यांना मिळाली !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना तेथे अशा प्रकारे मोकळ्या जागेवर अवैधरित्या नमाजपठण होणे आणि ते रोखण्यासाठी हिंदु महिलांना आंदोलन करावे लागणे

याच वेळी पोलिसांच्या कडक सुरक्षेत नमाजपठणही करण्यात आले.

नवीन लेखमाला : बोधप्रद ज्योतिष लेखमाला

‘ज्योतिषशास्त्रासंबंधी उपयुक्त माहिती वाचकांना मिळावी आणि त्यासंबंधी शंकांचे निरसन व्हावे’, यासाठी ‘बोधप्रद ज्योतिष लेखमाला’ दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

देशाला प्रगत आणि समृद्ध करणार्‍या गुरुकुल शिक्षणव्यवस्थेचे महत्त्व !

प्रत्येकाच्या मनात हिंदुत्वाची भावना जागृत झाल्यास भारत पुन्हा विश्वगुरु व्हायला वेळ लागणार नाही !

रोहिंग्या निर्वासित : भविष्यात भारतासाठी एक मोठी समस्या ठरण्याची शक्यता !

भारताने मेंढ्याच्या कातडीत लपलेल्या लांडग्यांपासून सावध रहायला हवे !

हे प्रशासनाला लज्जास्पद !

वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्नमर्यादेचा आकडा कशाच्या आधारे निश्चित केला ?’, या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नावर केंद्र सरकारला स्पष्टीकरण देता न आल्याने ‘समाधानकारक उत्तर न मिळाल्यास हे आरक्षण घोषित करणारा अध्यादेशच स्थगित करू’, अशी चेतावणी न्यायालयाने केंद्र सरकारला दिली.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची नाहक चौकशी !

हिंदु जनजागृती समितीचे प्रत्येक आंदोलन पोलिसांची अनुमती घेऊन वैध मार्गाने केले जात असतांना कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली समितीच्या कार्यकर्त्यांची नाहक चौकशी करणार्‍या पोलिसांचा हा हिंदुद्वेष नव्हे का ?