गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

२४ ऑक्टोबर २०२२

१. जळगाव येथे अटकेतील पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्यांचे भ्रमणभाष आणि संगणक यांतील माहिती नष्ट करणार्‍या धर्मांधाला अटक !
२. ‘पी.एफ्.आय.’चा फातोर्डा (गोवा) येथील सदस्य अल्ताफ सय्यद याच्या विरोधात सायबर गुन्हा नोंद

२५ ऑक्टोबर २०२२

१. कोईम्बतूर (तमिळनाडू) येथील मंदिराजवळील स्फोटामागे आतंकवाद्यांचा हात असल्यावरून चौकशी
२. राजस्थानमध्ये मुसलमान तरुणाकडून बंदुकीचा धाक दाखवून हिंदु तरुणीचे अपहरण
३. रुग्णालयात परिचारिकेला एकटे पाहून ४ वासनांधांनी केला सामूहिक बलात्कार !
४. मेरशी (गोवा) येथे १२ बांगलादेशी मुसलमान कह्यात !

२६ ऑक्टोबर २०२२

१. वडोदरा (गुजरात) येथे फटाके फोडण्याला विरोध करत धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार
२. राजस्थानमधील अजमेर दर्ग्याच्या पदाधिकार्‍याच्या मुलाला खलिस्तानी आतंकवाद्याला साहाय्य केल्याच्या प्रकरणी अटक
३. शिवमोग्गा (कर्नाटक) येथे दोन गटांमध्ये तणाव : पोलिसांकडून तक्रार नोंद
४. लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे शिक्षिकेवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी इम्रान याला अटक
५. पूर्णिया (बिहार) येथील मुसलमान तरुणाशी विवाह केल्यानंतर सासरी झालेल्या छळामुळे हिंदु तरुणीची आत्महत्या !

२७ ऑक्टोबर २०२२

१. अलीगड (उत्तरप्रदेश) येथे महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा धर्मांध मुसलमानाचा प्रयत्न
२. फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) फेसबुकवर ‘कट्टर हिंदु’ असे लिहिल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणाला मारहाण

२८ ऑक्टोबर २०२२

१. कर्नाटकात हिंदु कार्यकर्त्यावर प्राणघातक आक्रमण
२. बलिया (उत्तरप्रदेश) येथे बलात्काराला विरोध केल्याने नौशादकडून अल्पवयीन हिंदु मुलीची हाडे तोडून हत्या !
३. गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील विश्व हिंदु परिषदेच्या नेत्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांध मुसलमानाला अटक
४. दोन मासांच्या बालिकेचे अपहरण करणार्‍या धर्मांध जोडप्याला वडाळा (मुंबई) येथून अटक !

२९ ऑक्टोबर २०२२

१. जांबसमर्थ (जिल्हा जालना) येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या देवघरातील मूर्ती चोरणार्‍या धर्मांधाला अटक !
२. गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे गोतस्कर इर्शाद याला चकमकीनंतर अटक

धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !