जी माहिती मुंबईतील गोप्रेमींना मिळते, ती कोल्हापुरातील स्थानिक पोलिसांना कशी मिळत नाही ? कि माहिती मिळूनही पोलीस तिच्याकडे दुर्लक्ष करतात ? अशा पोलिसांना आजन्म कारागृहात टाका !

‘पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील ३ पशूवधगृहांवर पोलिसांनी कारवाई करत १३ टन मांस जप्त केले. येथील बेपारी वसाहतीत अवैधरित्या मांसविक्री केली जात असल्याची माहिती मुंबईतील यतेंद्र कांतीलाल जैन यांना मिळाली. त्यांनी ही माहिती ‘पशूकल्याण सेवा समिती’ आणि ‘ध्यान फाऊंडेशन’चे आशिष बारीक यांना दिली अन् त्यांनी ती पोलिसांना कळवली.’