कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची नाहक चौकशी !

हिंदु जनजागृती समितीचे प्रत्येक आंदोलन पोलिसांची अनुमती घेऊन वैध मार्गाने केले जात असतांना कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली समितीच्या कार्यकर्त्यांची नाहक चौकशी करणार्‍या पोलिसांचा हा हिंदुद्वेष नव्हे का ?

महंमद ओवैस याच्याकडून उपचारांच्या नावाखाली ८ वर्षे लोकांची दिशाभूल होत असतांना आता जागे झालेले पोलीस !

‘कन्नूर (केरळ) जिल्ह्यामध्ये उपचारांच्या नावावर लोकांची दिशाभूल करणार्‍या महंमद ओवैस याला पोलिसांनी नुकतीच अटक केली.

राष्ट्र्रभाव : भारतीय संस्कृती, म्हणजेच हिंदु संस्कृती !

भारतीय संस्कृतीची ‘स्वीकार’ आणि ‘समन्वय’ यांची परंपरा प्राचीन काळापासूनच आहे. या संस्कृतीने द्वैत, अद्वैत, विशिष्ट द्वैत, सगुण, निर्गुण, आस्तिक, नास्तिक (चार्वाक, बुद्ध), वेद हे अर्थहीन असल्याचे मत, बौद्ध आणि जैन मते अशी सर्व प्रकारची उलटसुलट अन् काही परस्परविरोधी मते सामावून घेतली आहेत. येथील आध्यात्मिक विचारांमध्ये द्वैतवादी आणि अद्वैतवादी आदी अनेक पंथ आहेत.

इस्लामी झेंडे काढण्यासाठी मुदत का दिली ? तात्काळ का काढले नाही ?

‘दवर्ली (मडगाव, गोवा) परिसरात ईदच्या निमित्ताने लावण्यात आलेले इस्लामी झेंडे निर्धारित मुदतीत हटवण्यात न आल्याने पुढील धोरण निश्चित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी लोहिया मैदानातून मडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

व्यक्ती घेत असलेल्या आहाराचा तिच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

सात्त्विक आहार सेवन केल्याने मनात तसे विचार येऊन तशा कृती होतात अन् वृत्तीही सात्त्विक बनते !

संतांनी साधनेविषयी केलेल्या अनमोल मार्गदर्शनानंतर त्यांना ‘धन्यवाद’ (थँक यू) न म्हणता ‘कृतज्ञता’ म्हणा !

‘व्यवहारामध्ये कुणी कोणत्याही प्रकारचे साहाय्य केले, तर आपण त्यांना ‘धन्यवाद’ म्हणतो. व्यवहारामध्ये ‘धन्यवाद’ हा शब्द सर्रास वापरला जातो; पण अध्यात्मात ‘धन्यवाद’ असे न म्हणता ‘कृतज्ञता’, असे म्हटले जाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून आत्मनिवेदन करणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. सायली देशपांडे !

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

नागपूर येथे ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला मिळालेला प्रतिसाद !

शब्दजन्य ज्ञान बुद्धीने ग्रहण करू शकतो; परंतु परात्पर गुरूंची ज्ञानशक्ती बुद्धीअगम्य आहे; म्हणजेच बुद्धीच्या पलीकडे असून ती शब्दातीत कार्य करत आहे.

समाजाला शुद्ध आध्यात्मिक साधनेची शिकवण देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘सद्य:स्थितीत फारच थोडे संत आहेत, जे समाजाला आध्यात्मिक साधना शिकवतात. अनेक संप्रदाय आधिदैविक उपासना करण्यास शिकवतात. आधिदैविक आणि आध्यात्मिक साधनेतील भेद पुढे दिला आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमातील वातावरण आल्हाददायक आहे. असे समाजात कुठेही पहायला मिळत नाही. येथे सर्वत्र आनंद आहे. येथील साधकांचे वागणे सात्त्विक आहे. नामसंकीर्तनाची एक वेगळीच शक्ती आहे, जिला कोणत्याही भाषेची मर्यादा नाही. त्या शक्तीचा उपयोग करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो.’