नवीन लेखमाला : बोधप्रद ज्योतिष लेखमाला

१. ज्योतिषशास्त्राविषयी असलेले समज आणि गैरसमज

१ अ. नवजात शिशूचे नाव धर्मशास्त्रानुसार ठेवण्याचे महत्त्व

१ अ १. शिशूचे नाव ठेवण्याचे प्रकार कोणते ?
१ अ २. धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार नाव का ठेवावे ?
१ अ ३. नाव सात्त्विक आणि अर्थपूर्ण असावे

श्री. राज कर्वे

१ आ. अशुभ काळात जन्म झालेल्या शिशूची ‘जननशांती’ करणे का आवश्यक आहे ?

१ आ १. जननशांती म्हणजे काय ? जननशांती करण्यामागील उद्देश काय ?
१ आ २. कोणत्या अशुभ योगांवर जन्म झाला असता जननशांती करण्यास सांगितले आहे ?
१ आ ३. जननशांती विधी केल्यामुळे बालकाला त्याचा काय लाभ होतो ?

१ इ. जन्मकुंडली बनवून घेण्याचे महत्त्व

१ इ १. जन्मकुंडली म्हणजे काय ? त्यात कोणकोणती माहिती अंतर्भूत असते ?
१ इ २. जन्मकुंडली बनवणार्‍या ज्योतिषीला कोणती माहिती द्यावी ?
१ इ ३. जन्मकुंडली बनवून घेण्याचे महत्त्व काय ?

१ ई. शनि ग्रहाची ‘साडेसाती’ – समज आणि गैरसमज

१ ई १. साडेसाती म्हणजे काय ? ती किती वर्षांनी येते ?
१ ई २. साडेसातीत कोणत्या प्रकारचे त्रास होतात ?
१ ई ३. साडेसाती नेहमी अशुभ फळच देते का ?
१ ई ४. साडेसातीत व्यक्तीला होणारे लाभ

१ उ. विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व

१ उ १. विवाह जमवतांना कोणत्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे ?
१ उ २. वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्यामागील उद्देश काय ?
१ उ ३. विवाह प्रारब्धानुसार होतो, तर जन्मकुंडल्या पहाण्याची आवश्यकता काय ?
१ उ ४. विवाह न जुळण्यामागील आध्यात्मिक कारणे आणि त्यांवरील उपाय

१ ऊ. मंगळदोष – समज आणि गैरसमज

१ ऊ १. कुंडलीत मंगळदोष केव्हा असतो ?
१ ऊ २. मंगळदोषामुळे कोणती हानी होते ?
१ ऊ ३. धार्मिक विधी केल्याने मंगळदोष नष्ट होतो का ?
१ ऊ ४. मंगळदोष असल्यास व्यक्तीने कोणती काळजी घ्यायला हवी ?

१ ए. ज्योतिषशास्त्रानुसार रत्न धारण करण्याचे महत्त्व

१ ए १. रत्न धारण करण्यामागील उद्देश काय ?
१ ए २. ज्योतिषीचा सल्ला घेऊन रत्न धारण करा !
१ ए ३. कृत्रिम रत्ने वापरणे टाळा
१ ए ४. ठराविक कालावधीनंतर रत्नांची शुद्धी कशी करावी ?

१ ऐ. इच्छित कार्य चांगल्या मुहूर्तावर करण्याचे महत्त्व

१ ऐ १. मुहूर्त पाहून कार्य आरंभ करण्यामागील उद्देश कोणता ?
१ ऐ २. एखादे कार्य चांगल्या मुहूर्तावर चालू करण्यावर त्या कार्याचे यश अवलंबून असते का ?
१ ऐ ३. मुहूर्त काढणे आपल्या हातात नसल्यास काय करावे ?

१ ओ. ग्रहांची पीडा आणि तिचे निवारण यांविषयी विवेचन

१ ओ १. ग्रहपीडा म्हणजे काय ? ग्रह मानवाला खरेच पीडा देतात का ?
१ ओ २. ग्रहपीडा निवारणासाठी कोणती उपासना करतात ?
१ ओ ३. ग्रहपीडा निवारणासाठी केलेल्या उपासनेचे आध्यात्मिक महत्त्व
१ ओ ४. ग्रहांची उपासना केल्यामुळे त्यांची पीडा पूर्णपणे नाहीशी होते का ?

२. ज्योतिषशास्त्रातील घटकांविषयी सामान्य माहिती

२ अ. कालमापनासाठी उपयुक्त घटक – संवत्सर, अयन, ऋतू, मास आणि पक्ष
२ आ. मुहूर्तासाठी उपयुक्त घटक – तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण
२ इ. फलादेशासाठी उपयुक्त घटक – कुंडली, राशी आणि ग्रह

३. ज्योतिषविषयक तात्त्विक विवेचन

३ अ. ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन काय ?
३ आ. ज्योतिषशास्त्र कुणी निर्मिले ?
३ इ. ज्योतिषाला ‘वेदांग’ का म्हटले आहे ?
३ ई. ज्योतिष हे भविष्य सांगण्याचे शास्त्र आहे का ?
३ उ. ज्योतिषशास्त्र किती टक्के बरोबर सांगते ?
३ ऊ. ज्योतिषशास्त्राची उपयुक्तता

३ ऊ १. व्यष्टी स्तरावर

३ ऊ १ अ. व्यक्तीला जन्मतः लाभलेली अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती कळणे
३ ऊ १ आ. व्यक्तीची प्रकृती, स्वभाव आणि कौशल्य कळणे
३ ऊ १ इ. जीवनातील अनुकूल आणि प्रतिकूल काळ कळणे
३ ऊ १ ई. व्यक्तीला होणार्‍या त्रासांमागील सूक्ष्मातील कारणे कळणे

३ ऊ २. समष्टी स्तरावर

३ ऊ २ अ. शुभाशुभ दिवसांचे ज्ञान होणे
३ ऊ २ आ. काळाच्या सात्त्विकतेचे प्रमाण कळणे
३ ऊ २ इ. समष्टी प्रारब्ध (समाजाचे प्रारब्ध) कळणे

३ ए. ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा कोणत्या ?

४. ज्योतिषशास्त्रीय सल्ला घेण्यासंदर्भात लक्षात घ्यावयाची सूत्रे

अ. आपल्या समस्येमागील कारण (शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक) जाणून घ्यावे.
आ. विशिष्ट कार्य करण्यासाठी योग्य काळ जाणून घ्यावा.
इ. एका समस्येसाठी अनेक ज्योतिषींकडे जाऊ नये.
ई. एका ज्योतिषीने सांगितलेले उपाय योग्य आहेत का ? हे दुसर्‍या ज्योतिषीला विचारू नये.
उ. लहान-लहान गोष्टींसाठी ज्योतिष सल्ला घेऊ नये.
ऊ. ज्योतिषीने सांगितलेल्या उपायांमागील दृष्टीकोन समजून घ्यावा.

५. साधना आणि ज्योतिषशास्त्र

५ अ. साधकाने ज्योतिषशास्त्राकडे कसे पहावे ?
५ आ. साधनेने प्रारब्धावर मात करता येण्याचे स्वरूप
५ इ. गुरु साधकाचे प्रारब्ध अल्प करतात का ?
५ ई. कुंडलीत आध्यात्मिक योग असल्यामुळे साधकाची अध्यात्मात प्रगती होते का ?
५ उ. आध्यात्मिक उन्नती झाल्यावर व्यक्तीवर ग्रहांचा परिणाम होतो का ?
५ ऊ. गुरुसेवा म्हणून ज्योतिष समुपदेशन करणार्‍या ज्योतिषींच्या संदर्भात साधकांना आलेले अनुभव
५ ए. साधक-ज्योतिषींना सेवा म्हणून ज्योतिष समुपदेशन करतांना आलेले अनुभव / अनुभूती

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.९.२०२२)

वाचकांना निवेदन

‘ज्योतिषशास्त्रासंबंधी उपयुक्त माहिती वाचकांना मिळावी आणि त्यासंबंधी शंकांचे निरसन व्हावे’, यासाठी ‘बोधप्रद ज्योतिष लेखमाला’ दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ६ नोव्हेंबर २०२२ पासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या लेखमालेची अनुक्रमणिका पुढे दिली आहे. ती वाचून ज्योतिषशास्त्रासंबंधी नेहमी पडणारे असे आणखी प्रश्न असल्यास वाचकांनी ‘[email protected]’ या ई-मेल पत्त्यावर ते पाठवावेत, ही विनंती.’

– ज्योतिष विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.