तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांनी खोटे वक्तव्य ट्विट करून गोळवलकर (गुरुजी) यांना केले अपकीर्त

संघ आणि पू. गोळवलकर गुरुजी यांच्याविषयी काडीचेही ज्ञान नसतांना स्वतःचे अज्ञान पाजळणारे तृणमूल काँग्रेसचे नेते !

शोपिया (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून ग्रेनेड फेकून २ हिंदु कामगारांची हत्या

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद चालू होऊन ३३ वर्षे उलटल्यानंतरही तेथे हिंदू अद्यापही असुरक्षितच आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

(म्हणे) ‘जोपर्यंत जम्मू-काश्मीरला न्याय मिळत नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंच्या हत्या होतच रहाणार !’ – फारूख अब्दुल्ला

ते जम्मू येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते. 

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची तुलना भगतसिंह यांच्याशी केली !

क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍या केजरीवाल यांनी क्षमा मागण्याचे भगतसिंह यांच्या कुटुंबियांची मागणी

#Diwali : यमदीपदान करतांना १३ दिवे अर्पण का करावे ?

अकालमृत्यू टाळण्यासाठी यमलहरींना १३ दीपांचे दान करून शांत करण्यात येते.

मौलवींना गाव सोडून जाण्याची विश्‍व हिंदू परिषदेची चेतावणी

गुरुग्राममधील भोरा कलानमध्ये मशिदीच्या बांधकामाच्या नावाखाली ‘लँड जिहाद’ची घटना !

# Diwali : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शास्त्रानुसार कोणती रांगोळी काढावी ?

लक्ष्मीदेवीतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या देवीची नित्य पूजाअर्चा, उत्सव, व्रत इत्यादी प्रसंगी काढल्यास लक्ष्मीदेवीतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

# Diwali : जाणून घ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीदेवीला कोणती प्रार्थना करावी ?

लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी यांना प्रार्थना केल्यामुळे जिवामध्ये असणारी कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख होते.

#लक्ष्मीपूजन : जाणून घ्या – लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक का काढावे ?

स्वस्तिकामध्ये निर्गुण तत्त्व जागृत करण्याची क्षमता असल्याने श्री लक्ष्मीच्या आसनाच्या स्वरूपात स्वस्तिक काढावे !

#Diwali – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?

गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले, तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे