# Diwali : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शास्त्रानुसार कोणती रांगोळी काढावी ?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढावयाची रांगोळी


हिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव तसेच व्रते यांवेळी रांगोळी काढली जाते. हिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव तसेच विधी कोणत्यातरी देवतेशी संबंधित असतात. सण, उत्सव तसेच विधी यांच्या वेळी त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात असते. ते तत्त्व अधिक प्रमाणात यावे आणि त्याचा सर्वांना लाभ व्हावा; म्हणून ते तत्त्व आकृष्ट, तसेच प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या काढाव्यात.

लक्ष्मीदेवीतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या देवीची नित्य पूजाअर्चा, उत्सव, व्रत इत्यादी प्रसंगी काढल्यास लक्ष्मीदेवीतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

लक्ष्मीतत्त्व आकृष्ट करणारी ११ ठिपके ११ ओळींची रांगोळी

#दिवाळी #diwali diwali दिवाळी #दिवाळी२०२२ #diwali2022 diwali2022 दिवाळी २०२२ #दीपावली #deepawali deepawali दीपावली #दीपावली२०२२ #deepawali2022 deepawali2022 दीपावली २०२२ #दीप #deep deep दीप #लक्ष्मीपूजन #lakshmipoojan #laxmipoojan lakshmipoojan laxmipoojan लक्ष्मीपूजन #आकाशकंदील #akashkandil akashkandil आकाशकंदील