‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातांना आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना स्फुरलेल्या कविता !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड – १’ या ग्रंथातील छायाचित्रे पहातांना ‘साधकांच्या ठिकाणी मीच आहे’, असे अनुभवत होते. तेव्हा माझा गुरुदेवांशी संवाद चालू झाला. त्यांच्याच कृपेने मला सुचलेल्या भावओळी पुढे दिल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकांनी आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

साधकांनी आपत्काळाच्या वेळी अनुभवलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेच्या संदर्भातील काही भाग १७.१०.२२ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

देवाप्रती भाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला तळेगाव दाभाडे, पुणे येथील कु. मनन श्रेय टोंपे (वय ९ वर्षे) !

देवाप्रती भाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला तळेगाव दाभाडे, पुणे येथील कु. मनन श्रेय टोंपे (वय ९ वर्षे) याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.