महाचंडीयागाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कुंकवाचा भरलेला मळवट पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे !

‘७.१०.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात महाचंडीयाग चालू असतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्री तुळजाभवानीदेवीच्या कुंकवाचा मळवट भरला होता. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कुंकवाचा मळवट भरलेल्या डावीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावरील कुंकवाचा मळवट हिंदु राष्ट्राच्या पूर्वसंध्येसारखा दिसत होता.

श्रीमती शिरीन चाइना

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कपाळावरील कुंकवाचा मळवट हिंदु राष्ट्राच्या नवप्रभात समयी क्षितिजावर उगवलेल्या अर्ध सूर्यासारखा दिसत होता.’

– श्रीमती शिरीन चाइना (वय ६९ वर्षे), फोंडा, गोवा. (७.१०.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक