गणेशोत्सवानिमित्त चिखली (बुलढाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन !

चिखली (जि. बुलढाणा) येथील विठ्ठल रुक्मिणी, तसेच आदिशक्ती मुक्ताबाई मंदिरात श्री गणेशचतुर्थी आणि गणेशोत्सव यांसंदर्भात प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

अशा फुटीरतावादी पक्षांवर बंदी घाला !

तमिळनाडूच्या सत्ताधारी द्रमुक पक्षाला पाठिंबा देणारा ‘विदुथालाई चिरुथैगल कच्ची’ म्हणजेच ‘वीसीके’च्या नेत्याने तमिळनाडूला भारतापासून स्वतंत्र करण्याची घोषणा केली आहे.

भारतीय कृषी परंपरेचे महत्त्व आणि या परंपरेला टिकवून ठेवण्याची आवश्यकता

पुरातन भारतीय कृषी परंपरा ही निसर्गाला अनुकूल होती. स्थानिक परिस्थितीशी सुसंगत अशा देशी बियाण्यांचा उपयोग करणे, मातीचे स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि शेतातील जिवाणू, कीटक, तसेच पिके यांची जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) राखणे अशा भक्कम पायावर ही व्यवस्था उभी होती.

लहान वयात कुटुंबियांना आधार देणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती सतत कृतज्ञताभावात रहाणारे सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे (वय ६० वर्षे) !

२.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल षष्ठी) या दिवशी सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

देवताच खरा आनंद देतात !

या वर्षी गणरायाचे आगमन झाल्यानंतर लहान-मोठे, गरीब-श्रीमंत सर्वच जणांनी गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने केले. गणरायाच्या आगमनाची सिद्धता काही दिवसांपासूनच चालू झाली होती.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे हिंदुत्वाविषयीचे वादग्रस्त वक्तव्य ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्वा’चा भाग आहे ?

‘हिंदु’ आणि ‘हिंदुत्व’ अशी स्वतंत्र अन् अस्तित्वात नसलेली संज्ञा जाहीरपणे मांडून काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी समस्त धर्मअभ्यासकांना धक्का(?)च दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे हिंदुप्रेमींची मने दुखावलीच, तसेच हिंदु धर्मावर आघात करण्यात समाधान मानणारे काँग्रेस नेते आणि तिचे नेतृत्व अजूनही खरे हिंदुत्व जाणून घ्यायला सिद्ध नाहीत, ही लोकांची भावना पुन्हा दृढ झाली.

हिंदूंच्या श्रद्धा, देशाचे सार्वभौमत्व आणि विचारस्वातंत्र्य यांवर होत आहे ‘जिहादी’ आक्रमण !

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर भारतभरात ‘सर तन से जुदा’ (शीर धडापासून वेगळे करणे) नावाचे अभियान हाती घेण्यात आले. हिंदूंच्या जिवावर उठलेल्या या भयावह अभियानाच्या क्रियेला प्रतिक्रिया दिली जाईल.

गणेशोत्सव कि ‘मार्केटिंग इव्हेंट’ ?

लोकमान्य टिळक यांनी लोकजागृतीच्या दृष्टीने श्री गणेशचतुर्थीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले; मात्र अपवादात्मक काही गणेशोत्सव मंडळे सोडली, तर या उत्सवामागचा मूळ हेतूच बाजूला पडून या उत्सवाला ‘मार्केटिंग इव्हेंट’चे स्वरूप आल्याचे दिसत आहे.

सुटे लिहायचे काही शब्द आणि त्यामागील दृष्टीकोन !

‘मराठी, हिंदी, गुजराती आदी संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच आहे. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य आहे.

गणपतीचे पूजन सर्वप्रथम का करतात ?

गणपति हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. आदिमाया पार्वतीने आपल्या मळापासून, म्हणजेच पृथ्वीतत्त्वापासून त्याची निर्मिती केली आहे.