गायनस्पर्धेसाठी येणार्‍या स्पर्धकांना त्यांच्या कलासाधनेला योग्य दिशादर्शन करू न शकणारे परीक्षक नेमणार्‍या विविध वाहिन्यांवरील गायनस्पर्धा !

‘अलीकडे दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर संगीत आणि नृत्य यांच्या स्पर्धात्मक कार्यक्रमांची लाट आली आहे. ते पहातांना लक्षात आलेल्या आयोजकांच्या त्रुटी येथे दिल्या आहेत.

पितृपक्षाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

पितृपक्षाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी पितृपक्षाचे धर्मशास्त्र सांगणारे ‘ए ४’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक सिद्ध करण्यात आले आहेत. या हस्तपत्रकांचे नियोजनपूर्वक सुयोग्य ठिकाणी वितरण करता येईल,…

जेवण जास्त झाल्याने होणार्‍या अपचनावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

काही वेळा (उदा. सणासुदीच्या दिवशी) जास्त जेवल्याने पोट जड होऊन अपचनाची शंका येऊ लागते. अशा वेळी ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या चघळून खाव्यात.

मनुष्यात असलेल्या अहंकारामुळे देवासाठी अश्रू ढाळता न येणे !

रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात, ते धन्य आहेत.

धन्य ते गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) – शिष्य (सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दैवी कार्याची प्रचीती, तसेच त्यांची ‘हें मजचिस्तव जाहलें । परि म्यां नाहीं केलें ।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी ८१) म्हणजे ‘हे माझ्यामुळे झाले; पण मी केले नाही’ ही वृत्ती (कर्तेपणा इतरांना अर्पण करण्याचा मनोभाव) एकवार पुन्हा अनुभवता आली.

कोटी कोटी नमन आमचे गुरुदेव आणि सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या चरणी ।

देवद आश्रम रामनाथी आश्रमासम करण्या ध्यास असे ज्यांना ।
परात्पर गुरु डॉक्टरांचे जे प्रतिरूप भासती साधकांना ।। १ ।।

बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रय दुसे (वय ५९ वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा !

आईला अतीदक्षता विभागात भरती केल्याचे भावाकडून कळल्यावर काळजी वाटणे आणि नंतर गोव्याहून घरी यायला निघतांना देवाच्या कृपेने स्थिर रहाता येणे….

सद्गुरु दादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) म्हणजे देवद आश्रमातले दुसरे परम पूज्य डॉक्टर ।

सद्गुरु दादा म्हणजे देवद आश्रमातले परम पूज्य डॉक्टर दुसरे ।
सद्गुरु दादा म्हणजे देवद आश्रमातले परम पूज्य डॉक्टरांचे प्रतिरूप ।।

पू. कै. (सौ.) शालिनी मराठे यांचे अंत्यदर्शन घेतांना त्यांच्याविषयी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी आलेली अनुभूती

पू. कै. (सौ.) शालिनी मराठे यांचे अंत्यदर्शन घेतांना मी प्रार्थना करण्यासाठी डोळे मिटल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. कै. (सौ.) मराठेकाकू दिसत होत्या.

अमेरिकेसारख्या रज-तम प्रधान देशातही साधना करत असल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे !

(सुश्री (कु.)) सुप्रिया टोणपे या नोकरीनिमित्त ७ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होत्या. तेथील रज-तम प्रधान वातावरणातही त्यांनी हिंदु धर्माचे संस्कार जपले. त्या कोणत्याही प्रलोभनाला न भुलता त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू ठेवली.