अशा मनोरुग्णांना केवळ हिंदूंचीच धार्मिक स्थळे कशी दिसतात ?

भाग्यनगरमध्ये बुरखा घातलेल्या दोघा मुसलमान महिलांनी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी सांगितले की, या दोघी मनोरुग्ण आहेत.

रात्रीच्या जागरणाचा त्रास होऊ नये, यासाठी हे करा !

रात्रीचे जेवण लवकर झाल्याने जागरण झाल्यावर भूक लागते. अशा वेळी शेव, चिवडा यांसारखे फराळाचे पदार्थ खाऊ नका. जागरण होते तेव्हा पोटामध्ये पित्त वाढलेले असते. अशा वेळी फराळाचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पित्ताचा भडका उडेल….

इस्लामी देशांतून निर्वासित झालेल्या हिंदूंची दैन्यावस्था !

हिंदूंवरील अत्याचार आणि निर्वासित हिंदूंच्या मूलभूत सुविधा यांकडे दुर्लक्ष करणारा माणुसकीहीन मानवाधिकार आयोग !

वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ घोषित करण्यासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची राष्ट्रघातकी योजना !

भारतीय स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात म्हणजे वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ म्हणून स्थापित करण्याचे ‘पी.एफ्.आय.’ या आतंकवादी संघटनेचे जिहादी मनसुबे नुकतेच बिहारमध्ये टाकलेल्या एका धाडीत काही कागदपत्रांच्या माध्यमातून अन्वेषण यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

शक्तींची निर्मिती

श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अमृतवचन

‘काशी (वाराणसी) येथे देह अग्नीअर्पण केला, तर मनुष्याला मुक्ती मिळते’, हे वचन सत्ययुगातच सत्य ठरणे’, यामागील शास्त्र

‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने तळमळीने सेवा करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र राठोड !

श्री. महेंद्र राठोड (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा ४९ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७५ वर्षे) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्र पाहून त्यांच्या असामान्यत्वाविषयी तमिळनाडू येथील कांची कामाक्षी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. नटराज शास्त्री यांनी काढलेले उद्गार !

‘प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात येऊन देवीशी चर्चा करून जातात’, असे देवी मला सांगत आहे.

‘सुर-ताल हुनर का कमाल’, या नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भाग घेतल्यावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. अपाला औंधकर हिला जाणवलेली सूत्रे

कु. अपाला औंधकर ही ‘भरतनाट्यम्’ हा नृत्य प्रकार शिकते. अन्य मुलींप्रमाणे पूर्वी ती नृत्यांच्या विविध स्पर्धांत भाग घ्यायची. आता ती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात साधना करत आहे.