श्री गणेशाचे विडंबन थांबवा !

गणेशोत्सव असो कि हिंदूंचा कोणताही सण किंवा उत्सव ! त्या वेळी सर्वच हिंदू मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सण, उत्सव साजरे करतात.

भ्रष्टाचाराचा रोग नष्ट होण्यासाठी जनतेच्या निर्धाराची आवश्यकता !

पदोपदी प्रत्येक कामासाठी लाच घेणारे शासकीय आणि अशासकीय कर्मचारी अन् अधिकारी या रोगाला जेवढे उत्तरदायी आहेत, तेवढीच लाच देऊन काम करून घेणारी जनताही याला उत्तरदायी आहे.

प्राध्यापक : भारतातील भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक !

महाविद्यालयात अध्ययन आणि अध्यापन करत असतांना आलेले अनुभव !

‘आप’चे अरविंद केजरीवाल : स्वराज ते मद्यघोटाळा मॉडेलपर्यंत !

काही दिवसांपूर्वी देहलीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांची मद्यघोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) चौकशी केली.

हिजाब : प्रथा, परंपरा आणि त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन

इस्लामने ‘हिजाब बंधनकारक आहे’, असे म्हटले आहे ? कि राजकीय इस्लामची ती एक निर्मिती आहे ? ते भक्तीचे प्रतिक आहे कि दडपशाहीचे ? असे काही वादग्रस्त; परंतु पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. त्यासाठीचा हा लेखप्रपंच….

बडनेरा (जिल्हा अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रेय दुसे यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेली दृढ श्रद्धा !

वर्ष २०२१ मध्ये बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रेय दुसे या प्रदीर्घ काळ रुग्णाईत होत्या. गुरुकृपेने त्या यातून बर्‍या झाल्या. त्या रुग्णाईत असतांना सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांना सौ. सुमन दत्तात्रेय दुसे यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.

बासरीवादनातून संगीतसाधना, क्रियायोगाची ध्यानसाधना आणि चिन्मय मिशनची ज्ञानसाधना करून सतत आनंदाची अनुभूती घेणारे सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हिमांशु नंदा !

१२.८.२०१९ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी पंडित हिमांशु नंदा यांची त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी सुश्री (कु.) तेजल यांनी त्यांच्या संगीत साधनेविषयी त्यांच्याशी संवाद साधला.

कामोठे, रायगड येथील सौ. पल्लवी म्हात्रे यांची ११ वर्षांची मुलगी कु. तनिष्का म्हात्रे (आध्यात्मिक पातळी ५१ टक्के) हिच्या निधनानंतर तिच्या आईने अनुभवलेली स्थिरता !

कामोठे (जिल्हा रायगड) येथील सौ. पल्लवी म्हात्रे यांची मुलगी कु. तनिष्का म्हात्रे (वय ११ वर्षे) हिचे १६.९.२०२१ या दिवशी निधन झाले. आज ६.९.२०२२ या दिवशी तिचे वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने तिच्या निधनाच्या दिवशी आणि निधनानंतर तिची आई सौ. पल्लवी म्हात्रे यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी त्यांचे ज्ञान दैवी आणि अमृतासमान वाटणे

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा हे ज्ञानमार्गी संत आहेत. ते भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक आहेत. भारतीय संस्कृतीचा अभ्यास केल्यावर तिचे महात्म्य त्यांच्या लक्षात आले आणि लोकांनाही भारतीय संस्कृतीची महानता कळावी, यासाठी त्यांनी ‘भारतीय संस्कृति महान एवं विलक्षण’,