भ्रष्टाचाराचा रोग नष्ट होण्यासाठी जनतेच्या निर्धाराची आवश्यकता !

‘पदोपदी प्रत्येक कामासाठी लाच घेणारे शासकीय आणि अशासकीय कर्मचारी अन् अधिकारी या रोगाला जेवढे उत्तरदायी आहेत, तेवढीच लाच देऊन काम करून घेणारी जनताही याला उत्तरदायी आहे. ‘काम झाले नाही तरी ठीक; पण मी लाच देणार नाही’, असा निर्धार जनतेने केल्यास हा रोग क्षणात नष्ट होईल.’ – पुं.बा. मोरजे (भ्रष्टाचार : स्वरूप, कार्यवाही आणि निर्मूलनाचे मार्ग)