पित्तदोष शमनासाठी गणपतिपूजन

आपल्या ऋषिमुनींचे आणि पर्यायाने सनातन वैदिक हिंदु धर्माचे अलौकिकत्व यातून पुन्हा एकदा अधोरेखित होते. इथे आपण भाद्रपद मासात करण्यात येणार्‍या गणपतिपूजनाचे शारीरिकदृष्ट्या काय महत्त्व आहे, हे जाणून घेऊया.

विषमुक्त अन्नासाठी घरच्या घरी भाजीपाल्याची लागवड करा !

आपल्याला घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करून न्यूनतम स्वतःच्या कुटुंबासाठी तरी विषमुक्त अन्न पिकवणे सहज शक्य आहे. चला ! सनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेत सहभागी होऊन विषमुक्त अन्नाचा संकल्प करूया !’

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक ! – कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदूंचा संघर्ष’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

हिंदूंच्या श्रद्धा, देशाचे सार्वभौमत्व आणि विचारस्वातंत्र्य यांवर होत आहे जिहादी आक्रमण !

धर्माधांच्या या हिंसात्मक घटनांचा मागोवा घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या संपूर्ण घटनाक्रमावर प्रकाश टाकणारा पाक्षिक ‘हिंदु विश्व’मध्ये प्रकाशित झालेला लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

कठीण प्रसंगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळे स्थिर आणि सकारात्मक राहिल्याचे साधिकेने अनुभवणे !

दुसे कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती आतापर्यंत आपण पहिल्या. आज कु. माधुरी दुसे (लहान मुलगी) यांना कुटुंबियांविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.

‘साधकांमध्ये आंतरिक पालट होऊन त्यांची साधना व्हावी’, असा ध्यास असलेले सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६० वर्षे) !

सद्गुरु दादा देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. सद्गुरु दादा घेत असलेल्या आढाव्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

अमेरिकेसारख्या रज-तम प्रधान देशातही साधना करत असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे !

(सुश्री (कु.)) सुप्रिया टोणपे यांना साधना करत असल्यामुळे अमेरिकेसारख्या रज-तम प्रधान देशात आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज या भागात त्यांना जाणवलेली सूत्रे आणि ‘जगात देवच शाश्वत आहे’, असे कळल्यामुळे त्यांनी पूर्णवेळ साधना करण्यासाठी नोकरी सोडून भारतात परत येण्याचा घेतलेला निर्णय इत्यादी भाग पहाणार आहोत.

सात्त्विक, समंजस आणि लहानपणापासून साधनेचीच ओढ असलेला पिंगुळी गुढीपूर (ता. कुडाळ) येथील कु. मकरंद तिरवीर (वय १५ वर्षे) !

भाद्रपद शुक्ल अष्टमी (४.९.२०२२) या दिवशी कु. मकरंद तिरवीर याचा १५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी त्याची बहीण कु. मानसी तिरवीर हिला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यातील व्यापकत्व आणि ‘साधकांची साधना व्हावी’, याची त्यांना असलेली तळमळ !

‘एकदा सद्गुरु राजेंद्र शिंदे रामनाथी, गोवा येथून देवद, पनवेल येथील आश्रमात जातांना कुडाळ सेवाकेंद्रात २ दिवस निवासाला होते. त्या वेळी त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन येथे दिले आहे.