महानंद दूध महासंघावर प्रशासकाची नियुक्ती करणार !
मुंबई येथील महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित असलेल्या महानंद दूध महासंघात अपप्रकार आणि उतरती कळा लागण्याला संचालक मंडळ उत्तरदायी आहे. महासंघातील अनियमिततेविषयी सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही.
मुंबई येथील महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित असलेल्या महानंद दूध महासंघात अपप्रकार आणि उतरती कळा लागण्याला संचालक मंडळ उत्तरदायी आहे. महासंघातील अनियमिततेविषयी सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही.
मुंबई महापालिकेत चाकरी लावण्याच्या आमिषाने ६ लाख रुपयांची फसवणूक करणार्या रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बेरोजगारांच्या नोंदणीविषयी सकारात्मक विचार करण्यात येईल. कौशल्य विकास विभागाने पोर्टल सिद्ध केले असून त्यात बेरोजगारांची नोंदणी केली जाते, तसेच विविध उद्योग-आस्थापने तिथे नोंदणी करू शकतात.
सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेमधून घ्यावी, यासाठी राज्यातील ९ सहस्र ग्रामपंचायतींचे ठराव आले आहेत. महाराष्ट्र सरपंच समितीनेही ही मागणी केली आहे. हा आमचा स्वत:चा अजेंडा नाही. जनतेचे जे मत आहे, तेच आमचे मत आहे.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही पद्धतीने वेतन अनुदान दिले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही प्राथमिक शिक्षण संचालकानी दिल्या.
धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना सढळ हस्ते जे काही साहाय्य केले जात आहे, ते थांबवणे आवश्यक आहे. सध्याचे सरकार हिंदुत्वनिष्ठ असल्याने त्याच्याकडून ही अपेक्षा आहे. ‘उर्दू शिक्षण घेणार्यांना त्यांच्या भविष्यासाठी त्याचा काही उपयोग होणार आहे का ?’
‘घडीभरचा टाईमपास’ म्हणूनही याकडे पाहिले जाते; मात्र हा ‘टाईमपास’ भविष्यात मोठा धोका निर्माण करतो, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. भारतियांनी आता पौष्टिक पदार्थांकडे वळले पाहिजे. यासाठी चळवळही राबवता येऊ शकते.
यामध्ये देवीच्या मूर्तीमागील ५ किलो वजनाची चांदीची प्रभावळ आणि दानपेटीतील अनुमाने ५ सहस्र रुपये, अशी एकूण ८० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली.
व्यावसायिक शरद कृष्णाजी मेहेर (वय ६९ वर्षे) यांचे २० ऑगस्ट २०२२ या दिवशी सायंकाळी ५ वाजता पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ४ मासांपासून ते आजारी होते
आपल्या भोळेपणाचा अपलाभ उठवून धर्मांध आपल्याला फसवण्यासाठी टपलेले आहेत. हिंदु महिला आणि युवती यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे पद्धतशीर प्रशिक्षण या धर्मांधांना दिले जाते.