प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य शरद मेहेर यांचे निधन

नगर – येथील व्यावसायिक शरद कृष्णाजी मेहेर (वय ६९ वर्षे) यांचे २० ऑगस्ट २०२२ या दिवशी सायंकाळी ५ वाजता पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ४ मासांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, ४ नातवंडे असा परिवार आहे. शरद मेहेर हे प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य होते. सनातन परिवार मेहेर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.