बांगलादेशात मुसलमानांनी जाळली हिंदूंची ६ दुकाने !
यात दुकानाजवळील दोन शेळ्या दगावल्या, अशी माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.
यात दुकानाजवळील दोन शेळ्या दगावल्या, अशी माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.
‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांचे विधान !
मुसलमानांचा आता ‘भीक जिहाद’ !
‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती न बनवण्याची सूचना
आदेशाचे उल्लंघन करणार्या मूर्तीकारांच्या मूर्ती जप्त करण्याची चेतावणी
भाग्यनगर येथील उस्मानिया विद्यापिठाच्या ८२ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी सरन्यायाधीश रमणा यांना विद्यापिठाच्या वतीने ‘डॉक्टरेट’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे, हे भारतातील लोकशाहीवाद्यांना दिसत नाही का ? केंद्र सरकारने तात्काळ बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !
गेल्या वर्षी भारत सरकारने ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ या सरकारी विमान निर्मिती करणार्या आस्थापनास ८३ ‘तेजस’ विमानांच्या निर्मितीसाठी ६ अब्ज डॉलरचे कंत्राट दिले आहे. त्याचे वितरण वर्ष २०२३ पासून चालू होणार आहे.
पतंग उडवणे, ही सांस्कृतिक कृती असल्याचे न्यायालयाचे मत
राज्यातील जनतेला कोरोना महामारीच्या काळात वाटपासाठी आणलेल्या तूरडाळीच्या साठ्यातील तब्बल २४१ टन डाळ सडली आहे. आता त्या डाळीची विल्हेवाट लावण्यासाठी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खाते यांनी दुसर्यांदा निविदा काढली आहे.
म्हादई पाणीतंटा प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असतांना कर्नाटक राज्याने हलतरा नाल्यावर पाणी वळवण्यासाठी खांब उभे करून आखणी (मार्किंग) चालू केली आहे. ही गोष्ट सर्वाेच्च न्यायालयासह म्हादई जलतंटा लवाद यांच्यासमोर मांडणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.