संभाजीनगर येथे येशूचा भक्त असल्याचे सांगून आजार दूर करण्याचा दावा करणार्‍या बाबासाहेब शिंदे यांच्या विरोधात पोलिसांकडून चौकशी चालू !

ख्रिस्ती मिशनरी अशीच कूटनीती वापरून हिंदूंचे धर्मांतर करतात. त्यामुळे अशा भोंदूंवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे ? हे यातून लक्षात येते.

नाशिक येथे गणेशोत्सव मंडळांना अनुमती शुल्क माफ !

आयुक्तांनी गणेशोत्सव मंडळांसाठी परवाना शुल्क माफ करण्याचा निर्णय २० ऑगस्ट या दिवशी घेतला असून महापालिकेत तसा ठराव करण्यात आला आहे.

पुणे येथील ‘ससून’च्या अधिष्ठात्यांनी मारहाण केल्याचा आधुनिक वैद्यांचा आरोप !

येथील ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये साहाय्यक प्राध्यापक हृदयशस्त्रक्रिया विभाग या पदासाठी काही मासांपूर्वी आधुनिक वैद्य ज्ञानेश्वर बोराडे यांनी मुलाखत दिली होती. त्याविषयी चौकशी करण्यासाठी गेलेल्या बोराडे यांना मुख्य प्रशासकीय अधिकार्‍यांनी मारहाण केली.

नागपूर येथे रुग्णाच्या मृत्यूमुळे नातेवाइकांकडून किमया रुग्णालयात तोडफोड !

शहरातील किमया रुग्णालयात उपचारांच्या वेळी एका रुग्णाचा मृत्यू झाला. ‘आधुनिक वैद्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे’, असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाइकांनी १९ ऑगस्ट या दिवशी रुग्णालयात तोडफोड केली.

पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंची जिहादी मानसिकता जाणा !

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने ‘वर्ष १९९९ मध्ये मोहाली (पंजाब) येथील एका सामन्यात मी भारताच्या खेळाडूंना घायाळ करणार होतो’, असा गौप्यस्फोट केला आहे.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

गत सप्ताहातील धर्मांधानी हिंदूंवर केलेले अत्याचार, देशविघातक कृती आणि त्यांचा उद्दामपणा !

सरन्यायाधीश पदाचा कालावधी किती असावा ?

सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथबद्ध होणारे न्यायमूर्ती उदय लळित यांचा कार्यकाळ अवघ्या ७४ दिवसांचा आहे. ‘सरन्यायाधीश या न्यायक्षेत्रातील सर्वाेच्च पदावरील व्यक्तीसाठी अवघ्या अडीच मासांचा कार्यकाळ कसा ?’, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे सरन्यायाधिशांच्या कार्यकाळासंदर्भात केलेला हा ऊहापोह !

नॅशनल हेराल्ड घोटाळा आणि कुचकामी भारतीय कायदे !

देशात होणारे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे रोखण्यासाठी कठोर शिक्षा असलेले कायदे सिद्ध करून त्यांची तात्काळ प्रभावी कार्यवाही करायला हवी !

गणेशभक्तांनो, ‘गणपतीला गावी जात आहे’, असे न म्हणता ‘श्री गणेशचतुर्थीसाठी गावी जात आहे’, असा योग्य शब्दप्रयोग करावा !

अनेक गणेशभक्त परगावांतून श्री गणेशचतुर्थीसाठी आपल्या गावी जातांना ‘मी गणपतीला किंवा गणपतीसाठी गावी जात आहे’, असे म्हणतात. आपण गणपतीसाठी गावी जात नसतो, तर त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतो.