१४ ऑगस्ट २०२२
१. जालोर (राजस्थान) येथे भगवा ध्वज फाडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्या ३ धर्मांधांना अटक
२. कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावणार्या सलमान याला अटक
३. अमरावती (महाराष्ट्र) येथे ‘हर घर तिरंगा’च्या प्रचार रथावर २ समाजकंटकांचे आक्रमण
४. गुजरातमधील हिंदु युवा वाहिनीचे माजी प्रदेशाध्यक्ष योगी देवनाथ यांना धर्मांधाकडून शिरच्छेद करण्याची धमकी
१५ ऑगस्ट २०२२
भीलवाडा (राजस्थान) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या तरुणाला ‘सर तन से जुदा’ची धमकी देणार्या बाबू कुरेशी याला अटक !
१६ ऑगस्ट २०२२
१. जम्मूत गाड्या स्वच्छतेसाठी राष्ट्रध्वजाचा वापर, तर उत्तरप्रदेशात राष्ट्रध्वज फाडून लावला हिरवा ध्वज – ३ जणांना अटक !
२. (म्हणे) ‘भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा उद्देश !’ – जैश-ए-महंमदचा आतंकवादी हबीबुल
३. कुर्टी, फोंडा (गोवा) येथे धर्मांधांनी भारताच्या तिरंग्यापेक्षा उंचावर पाकिस्तानचा झेंडा फडकावला !
१७ ऑगस्ट २०२२
१. शिवमोग्गा (कर्नाटक) येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फलक काढून टिपू सुलतान याचा फलक लावल्यावरून झालेल्या वादातून धर्मांधांकडून दोघा हिंदु तरुणांवर प्राणघातक आक्रमण
२. काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंवर आक्रमण : एक जण ठार, दुसरा घायाळ
३. बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे राष्ट्रध्वज वितरित केल्यावरून गरीब हिंदु कुटुंबाला ‘सर तन से जुदा’ची धमकी !
४. अलवर (राजस्थान) येथे धर्मांध मुसलमानांनी केली चिरंजीलाल यांची ‘समूह हत्या’ (मॉब लिंचिंग) !
५. महंमद आलम याने हिंदु विद्यार्थिनीला प्रेमात अडकवून तिच्यावर भावांसह केला सामूहिक बलात्कार
१९ ऑगस्ट २०२२
१. वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ज्ञानवापीच्या पक्षकारांना शिरच्छेद करण्याची धमकी
२. बंगालमधून अल्-कायदाच्या संशयित आतंकवाद्यांना अटक
३. पणजी (गोवा) येथे हिंदु मुलीशी विवाह करून तिला इस्लाम स्वीकारण्यास दबाव आणणार्या धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
२० ऑगस्ट २०२२
१. मुसलमान घुसखोरांना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’ बनवून देत आहे आधारकार्ड !
२. डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीला धमकी देणार्या धर्मांधाला अटक !

क्षुल्लक वादातून २ धर्मांध मुसलमानांसह दोघांकडून हिंदूला मारहाण
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !
हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !
सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
बाबर, अकबर, हुमायून आदी आक्रमकांचे संग्रहालय बांधून त्याद्वारे त्यांची क्रूरता दाखवा ! : Sangeet Singh Som
देशाचे अधःपतन होण्यामागील कारण