गोव्यात ‘ॲप’वर आधारित ‘टॅक्सी सेवे’ला विधानसभेत मान्यता !

काँग्रेसच्या आमदार डिलायला लोबो यांनी ‘टॅक्सी मीटर’ संबंधी उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नावर विधानसभेत ही चर्चा झाली. यामुळे राज्यात ‘ॲप’वर आधारित ‘टॅक्सीसेवा’ चालू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.  

गोव्यात ‘धिर्याे’ला कायदेशीर मान्यता देण्यास सरकारचा नकार !

राज्यात ‘धिर्याे’ला कायदेशीर मान्यता देण्यासाठी एक घटक सरकारवर कायम दबाव आणत असला, तरी सरकारने दबावाला न झुकता ‘धिर्याे’ला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दर्शवला आहे.

गोव्यात नुवे (सालसेत) येथे १० वर्षांच्या मुलाचा अभ्यासाला कंटाळून घरातून पळून जाण्याचा प्रयत्न !

मेकॉलेप्रणित कारकून बनवणारी आणि ताणग्रस्त शिक्षणपद्धत पालटून भारतीय गुरुकुल शिक्षणपद्धत अवलंबणे श्रेयस्कर !

गतवर्षी मातृभाषेतील ८ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या !

राज्यात वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी माध्यमातील ७ आणि कोकणी माध्यमातील १ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नावर उत्तरादाखल दिली.

बीड येथील वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांचे निधन !

आध्यात्मिक क्षेत्रातील मोठे व्यक्तीमत्त्व असलेले थोरले पाटांगण येथील वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांचे १६ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.

ज्योतिषशास्त्राचे महत्त्व !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’

अफगाणिस्तानातून नवी मुंबईत आणलेले ३६३ कोटी रुपयांचे हेरॉइन पोलिसांच्या कह्यात !

अफगाणिस्तान येथून दुबईमार्गे हा अमली पदार्थ आणण्यात आल्याची शक्यता आहे. याचे वजन ७२ किलो ५१८ ग्रॅम इतके आहे. तस्करांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

सनातन संस्थेच्या वतीने नवी देहली, नोएडा, मथुरा (उत्तरप्रदेश) आणि फरिदाबाद (हरियाणा) येथे चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

मथुरामधील श्रीजी गार्डन सोसायटीमध्ये आणि फरिदाबादच्या सेक्टर २८ मधील रघुनाथ मंदिर येथे चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला. या महोत्सवाचा मोठ्या संख्येने जिज्ञासूंनी लाभ घेतला.