आणीबाणी म्हणजे लोकशाहीची हत्या !- दीपक शिंदे, भाजप
प्रत्येक वर्षी भाजपच्या वतीने २५ जून हा दिवस ‘आणीबाणी निषेधदिन’ म्हणून पाळला जातो. या निषेधदिनात आणीबाणीत कारागृहवास पत्करलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रत्येक वर्षी भाजपच्या वतीने २५ जून हा दिवस ‘आणीबाणी निषेधदिन’ म्हणून पाळला जातो. या निषेधदिनात आणीबाणीत कारागृहवास पत्करलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली आणि अत्यंत खडतर असलेली अमरनाथ यात्रा सांगलीतून गेली १३ वर्षे चालू असून यंदा हे यात्रेचे १४ वे वर्ष आहे.
नामफलक हा मराठी देवनागरी लिपीसह इतर भाषेतही लिहू शकतो; मात्र मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे.
उदयपूर (राजस्थान) येथे १० दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांतून नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट प्रसारित केल्यामुळे कन्हैयालाल तेली या ४० वर्षीय व्यक्तीचा कट्टरतावादी मुसलमानांनी शिरच्छेद केला.
खासगी सावकारीचे चक्र मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रबळ इच्छाशक्ती दाखवून सावकारी टोळ्यांना कठोर शिक्षा कशी होईल, याठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे झाले, तरच खासगी सावकारीला आळा घालणे शक्य होईल !
सध्या शहरी भागात स्तनाच्या कर्करोगाविषयी महिला अधिकाधिक जागरूक होतांना दिसत आहेत; पण तरीही योग्य वेळी योग्य त्या चाचण्या करून काळजी घेतली जात नाही, असे दिसून येते.
ज्या घरात किंवा वास्तूमध्ये कोळीष्टके असतात, तेथे आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण अधिक असते. कोळीष्टके एकप्रकारे अशुभच असतात. हा अंधविश्वास नाही, तर त्याच्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे. कोळीष्टके जर पुष्कळ दिवसांपासून राहिली, तर त्यात अनिष्ट शक्ती वास करू लागतात.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
एप्रिल २०२२ मध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस केरळ राज्यात प्रसारकार्य वाढवण्याच्या दृष्टीने केरळ येथे आले होते. मी त्यांच्या समवेत असतांना गुरुकृपेने मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
गुरु स्वत:च शिष्याला प्रश्न विचारुन योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खऱ्या रस्त्याकडे वळवतात !