मंदिरावर आक्रमण करून साईबाबांच्या मूर्तीची तोडफोड
गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांना धर्मांधांकडून सातत्याने हिंदूंवर आक्रमण करण्यासे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

वडोदरा (गुजरात) – येथील रावपुरा भागात दोन दुचाकींच्या अपघातानंतर धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात एका मंदिराची तोडफोड करण्यात आली. तसेच साईबाबांची मूर्ती फोडण्यात आली. १० हून अधिक वाहनेही तोडण्यात आली. हिंसाचारामध्ये ४ जण घायाळ झाले आहेत.
गुजरातच्या वडोदरामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, दगडफेक आणि वाहनांची तोडफोडhttps://t.co/Gzk6OyzN7x
— Lokmat (@lokmat) April 18, 2022
पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. वडोदराचे पोलीस आयुक्त शमहर सिंह यांनी ‘लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये’, असे आवाहन केले आहे. राज्यातील आणंद जिल्ह्यामध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी धर्मांधांनी मिरवणुकीवर आक्रमण करून हिंसाचार केला होता. यात एका हिंदूचा मृत्यू झाला होता.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !