कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव !

कोल्हापूर, १ फेब्रुवारी (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सवात दुसर्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारी या दिवशी सूर्याची किरणे श्री महालक्ष्मीदेवीच्या कमरेपर्यंत पोचली आणि डावीकडून वरती लुप्त झाली. यंदाच्या वर्षी सूर्यकिरणांची तीव्रता चांगल्या प्रकारे असल्याने किरणोत्सव चांगल्याप्रकारे होत आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !