७५ वर्षांच्या लोकशाहीचे अपयश सिद्ध करणारी आकडेवारी !
भारताचे जगातील स्थान पाहून ‘भारतातील लोकशाहीला अपयशी लोकशाही म्हटले पाहिजे कि यशस्वी ?’, याचा वाचकांना स्वतःलाच निर्णय घेता येईल.
भारताचे जगातील स्थान पाहून ‘भारतातील लोकशाहीला अपयशी लोकशाही म्हटले पाहिजे कि यशस्वी ?’, याचा वाचकांना स्वतःलाच निर्णय घेता येईल.
असे कुणाच्या संदर्भात होत असेल, तर त्यांनी आध्यात्मिक स्तरावर साहाय्य मिळण्यासाठी त्यांची माहिती त्वरित पाठवावी.
‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.
नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद
‘७०० वर्षांपूर्वी वयाच्या १५ व्या वर्षी अमृतालाही पैजेने जिंकणार्या अशा मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ करणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी साहित्य सोनियाच्या खाणी उघडून मराठीचे थोर ओझे फेडण्याचा प्रयत्न केलाच कि नाही ?
नाटो’मध्ये लढण्याची क्षमता राहिली नाही, हे रशियाला समजले आहे. दुर्दैवाने ते चीनलाही कळलेले आहे. त्यामुळे चीन रशियासारखा प्रकार तैवानमध्ये करू शकतो का ? चीन भारताच्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये असा प्रकार करू शकतो का ? आणि केला, तर काय होईल ?
चित्रपटगृहात पूर्वी केवळ मोजके प्रौढ लोक चित्रपट पहात. तिथे लहानांना प्रवेश नव्हता. आता गावांतही गरीब आणि अज्ञानी असलेले अनेक बांधव अन् लहान मुले ‘इंटरनेट’वर एक ‘बटण’ दाबून चित्रपटांसह अश्लील चित्रफितीही बघत आहेत.’
एका खासगी शाळेत प्रवेश घेत असतांना शाळांकडून अतिरिक्त शालेय शुल्क आकारून कशा प्रकारे लूट केली जाते आणि त्याविरोधात कसा कायदेशीर लढा दिला, याविषयी आलेले अनुभव येथे देत आहोत.